Ration Card Update news 2024: मित्रांनो 2024 मध्ये खूप जणांचे रेशन कार्ड बंद पडणार आहे. त्यामुळे तुम्ही आपले रेशन कार्ड चालू आहे कि बंद आहे. ते तपासावे लागणार आहे. जर तुमचे रेशन कार्ड बंद झाले. असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स जमा करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे आधार कार्ड ग्रामपंचायत मध्ये जमा करत नाही तोपर्यंत तुमचे रेशन देखील थकवण्यात येणार आहे.
सप्टेंबर मध्ये रेशन कार्ड विषयी नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला होता आणि सप्टेंबर नंतर ज्यांनी आपल्या ग्रामपंचायत मध्ये आधार कार्ड चे झेरॉक्स जमा केलेली नाहीत. विशाल लोकांची रेशन कार्ड सध्या बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा आपले सर्व सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स जेव्हा जमा कराल त्यानंतर तुमचे रेशन कार्ड चालू करण्यात येईल.
रेशन कार्ड का होणार बंद?
जानेवारी 2024 मध्ये खूप लोकांची रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहेत यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे की रेशन कार्ड मध्ये आधार लिंक केलेले नसल्यामुळे रेशन कार्ड बंद पडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आधार लिंक करणे गरजेचे करण्यात आलेली असून गेल्या तीन महिन्यापासून ग्रामपंचायत मध्ये सर्व सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत मध्ये आधार कार्डची झेरॉक्स जमा केलेली असेल तर अशा प्रकारची समस्या येणार नाही.
📣👉 1 जानेवारी पासून फक्त एवढी रक्कम बँक खात्यात ठेवावी लागणार, RBI चा नवा नियम केला जाहीर ?
तुमचं रेशन कार्ड चालू आहे की नाही हे कसे तपासायचे?
सर्वात अगोदर तुम्हाला एक रेशन कार्ड ची ॲप डाऊनलोड करायचे आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे तिथून तुम्ही ॲप डाऊनलोड करा. आणि ॲप ओपन करून आता चेक रेशन कार्ड या पर्याय निवडा. कि तुमचे रेशन कार्ड नंबर किंवा तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या. ही माहिती भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एकदा तिथे चेक करायचे आहे की जे तुमचे नाव रेशन कार्ड आहे तेच दिसत आहे का.
तुमचे नाव चेक केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचे रेशन कार्ड ऍक्टिव्हेट आहे. किंवा नाही दिसून जाईल. आणि जर तुमचं रेशन कार्ड बंद दाखवत असेल. तर तुम्ही पुन्हा आधार कार्ड जोडून चालू करा. नाहीतर तुमचं रेशन कार्ड बंद राहील याची काळजी घ्यावी.