घरावरील सोलर पॅनेल ऑनलाईन योजना अर्ज सुरु; आता मिळणार 100% टक्के अनुदान ( Rooftop Subsidy in Maharashtra )

Rooftop Subsidy in Maharashtra : कर मित्रांनो आपण ह्या पोस्टमध्ये रूफ टॉप सोलार योजना काय आहे याचा लाभ कसा घ्यायचा? आणि हे सोलर घरावर बसवण्यासाठी ९०% टक्के अनुदान कशाप्रकारे देण्यात येत आहे. याविषयीची सर्व माहिती आपण येथे पाहत आहोत. सर्वसाधारणपणे देश देशात विजेचे खूप मोठ्या प्रमाणात संकट असल्यामुळे खेड्या गावात जास्तीत जास्त प्रमाणात विजेचा पुरवठा करण्यात येत नाही. शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विजेचा पुरवठा करण्यात येतो. याच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये दुर्लक्ष करण्यात येते.

20240105 224423 घरावरील सोलर पॅनेल ऑनलाईन योजना अर्ज सुरु; आता मिळणार 100% टक्के अनुदान ( Rooftop Subsidy in Maharashtra )

अशा प्रकारची माहिती आपल्याला पाहायला मिळते. यावर उपाय म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे रूप-टॉप सोलर योजनेची सुरुवात केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या घरावर सोलर पॅनल बसून सहजरीत्या या योजनेच्या माध्यमातून आपली दिवसभराची ऊर्जेची गरज सहजरीत्या भागवू शकतो. यामुळे आपल्याला विजेच्या स्त्रोतासाठी दुसऱ्या कोणत्याही घटकावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

MSRTC Bharti 2024; कोणतीही परीक्षा नाही? एस टी महामंडळामध्ये भरती पगार 30 – 50 हजार!

ही सोलर पंप योजना घरावर सौर पॅनल बसविणे यालाच रूफ टॉप सोलर पॅनल योजना म्हणून ओळखण्यात येते. मित्रांनो जर तुम्हाला देखील तुमच्या घरावर रूफ टॉप सोलर पॅनल बसवायचे असतील तर सध्या सरकारी याकरिता 90 टक्के अनुदान देत आहे आणि उर्वरित दहा टक्के रक्कम ही तुम्हाला भरावी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला घरावर सौर पॅनल बसविता येते अन्यथा हेच सोलार पॅनेल बसविण्यासाठी तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.

जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आपल्या घरावर सौर पॅनल बसवले तर तुम्ही तुमच्या घराची संपूर्ण ऊर्जेची गरज भागवू शकता. आणि तुम्हाला लाईट साठी दुसऱ्या कोणत्याही स्त्रोतावर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. याकरिता सध्या शासनाने नवीन प्रकारची योजना राबविली असून येथे माध्यमातून सर्वांना सध्या नवीन 90 टक्के पर्यंतचे अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही देखील या योजनेच्या माध्यमातून सहजरित्या आपल्या घरावर सौर पॅनल लावू शकता.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

अशा सोलर पॅनल अनेक फायदे आहेत यामुळे तुम्ही घरातल्या गोष्टीही सोप्या होऊ शकतात. पाणी तापवणे, विजेची शेगडी चालवणे, तसेच घरामध्ये चालवली जाणारी सर्व इलेक्ट्रॉनिक यंत्रे, वापरली जाणारी सर्व वीज, अशा सर्व प्रकारच्या गरजा आपण याच्या माध्यमातून भागवू शकतो.

📣👉 सोलार पॅनल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360