‘या’ योजनेत रोज ८० रुपये वाचवून बनाल लखपती, अशी करू शकता गुंतवणूक; पाहा संपूर्ण माहिती SBI Investment

SBI Investment Scheme: यामध्ये ग्राहक दर महिन्याला आपली छोटी बचत गुंतवू शकता. आणि घरबसल्या लाखो रुपये जमा करू शकता. त्याचबरोबर योजनेत मिळणारे व्याजदरही अतिशय आकर्षक आहे.

SBI Investment

SBI Investment Scheme: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहेत, ज्याअंतर्गत लोक दर महिन्याला थोडीफार गुंतवणूक करून मोठा निधी जमा करू शकता. आम्ही एसबीआयच्या हर घर लखपती योजनेबद्दल (Har Ghar Lakhpati) बोलत आहोत. एसबीआयची ही योजना रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी स्किम आहेत. यामध्ये ग्राहक दर महिन्याला आपली छोटी बचत गुंतवू शकता आणि लाखो रुपये जमा करू शकता. त्याचबरोबर योजनेत मिळणारे व्याजदरही खूपच आकर्षक आहे.

SBI Har Ghar Lakhpati स्कीम

एसबीआयच्या हर घर लखपती योजनेत तुम्ही ३ ते १० वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या बचतीचा काही भाग दर महिन्याला नियमितपणे गुंतवावा लागेल, त्यानंतर तुमची रक्कम व्याजासह तुम्हाला परत केली जाणार आहे. १० वर्षापर्यंतची मुलंही या योजनेसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

हर घर लखपती योजनेचे व्याजदर

हर घर लखपती योजनेच्या व्याजदरांबद्दल बोलायचं झालं तर मॅच्युरिटी पीरियडनुसार या योजनेत वेगवेगळे व्याजदर आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी या योजनेतील व्याजदर ६.७५ टक्के आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ७.२५ टक्के आहेत. एसबीआयच्या कर्मचाऱ्यानं या योजनेत गुंतवणूक केल्यास त्याला ८ टक्क्यांपर्यंत व्याज ही मिळेन.

… तर असे व्हाल लखपती

दररोज ८० रुपयांपर्यंत बचत केल्यास संपूर्ण महिन्यात २,५०० रुपयांची बचत होऊ शकतेय. हर घर लखपती योजनेत दर महिन्याला हे २,५०० रुपये नियमितपणे गुंतवा. ३ वर्षांच्या मॅच्युरिटी पीरियडनुसार तुम्ही अशा प्रकारे १ लाख रुपयांचा फंड जमा करू शकतात. आणि यावरील व्या ज अशा प्रकारे आपली रक्कम वाढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि आपण सहजरीत्या लखपती व्हाल.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

SBI Investment Intrest

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️