SBI Scheme नमस्कार मित्रांनो, ही बातमी सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या हा एक अत्यंत महागाईचा काळ म्हणून ओळखला जातो. आजकाल कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी खूप पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेकांची स्वप्ने स्वप्नच राहतात.
भारतात बेरोजगारांची संख्या मोठी ही आहे. ही संख्या कमी करण्यासाठी विविध पदांसाठी भरती करण्यात आली आहे. त्याच वेळी, आता SBI मधून पैसे कमवण्याची चांगली संधी आली आहे. SBI बँकेत काम करून आपण दरमहा 60 –70 हजार रुपये कमवू शकतो.
📢 हे पण वाचा.. Land record : बांध कोरणाऱ्या शेतकऱ्यांवर आता सॅटेलाइट ठेवणार लक्ष..! बांध कोरणाऱ्या शेतकऱ्यांची खैर नाही
SBI Scheme
SBI बँक ही आपल्या देशातील सर्वात मोठी बँक मानली जात आहे. यासोबतच SBI बँक आपल्या ग्राहकांना विविध सुविधा देत आहे. यामध्ये एसबीआय बँक आता जास्तीत जास्त एटीएम वाढवण्याचे काम करत असल्याचे पहायला मिळत आहे. जेणेकरून नागरिकांना त्यांच्या जवळील पैसे काढता येतील. यामुळे अनेक नागरिक ही एसबीआयकडून फ्रँचायझी घेऊन दरमहा ६० हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकतात.
काही SBI ने ही फ्रँचायझी घेण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. यासाठी तुम्हाला पूर्णपणे पालन करावे लागेल. आणि त्या अटी काय आहेत. ते आपण खाली पाहू. SBI ची पहिली अट आहे, तुमच्याकडे 50-80 स्क्वेअर फूट जमीन असणे आवश्यक केले आहे. दुसरी अट अशी आहे, की तुम्ही ज्या ठिकाणी एसबीआय एटीएम उघडणार आहात. तेथून दुस-या एटीएमचे अंतर तुमच्या जवळ किमान १०० मीटर पर्यंत असावे.
तिसरी अट अशी आहे की एक किलोवॅट वीज जोडणीसाठी सहा 24 तास वीजपुरवठा असणे आवश्यक आहे अशी अट देखील आहे. शेवटची अट अशी निश्चित केली आहे की, तुम्ही जिथे उभारणार आहात ती जागा तळमजल्यावरचं असावी. आणि चांगली दृश्यमानता असावी.