2.5 लाखांचे घरकुल अनुदान! शबरी घरकुल योजनेत मोठा बदल; सविस्तर माहिती पहा ! (Shabari Gharkul Yojna)

Shabari Gharkul : नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत. शबरी घरकुल अनुदान योजना नेमकी काय आहे? आणि याबाबतचे योजनेचे उद्दिष्टे, अनुदान, लाभ, पात्रता, कागदपत्रे तसेच अर्ज कशा पद्धतीने करायचा याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

शबरी आदिवासी घरकुल योजना


शबरी आदिवासी घरकुल योजना ही महाराष्ट्र आदिवासी योजनेच्या अंतर्गत आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या जिल्ह्यामधील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरता तसेच आदिवासी भव्य क्षेत्रात मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांकरता घराचे 269 चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने अमलात आणली आहे.

Bank Account New Rules : 1 जानेवारीपासून बँक खात्यात फक्त एवढेच पैसे ठेवता येणार; RBI ने मिनिमम बँक बॅलन्सचे नवीन नियम पहा..!

या आदिवासी लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्याकरता स्वतंत्र आर्थिक मदत देण्याची तरतूद देखील आहे. यामध्ये सन 2011 च्या सर्वेक्षणानुसार या योजनेसाठी आदिवासी समुदाय पात्र ठरणार आहे. आणि याचा लाभ त्यांना मिळवून दिला जाणार आहे. आदिवासी घरकुल योजने करता लाभार्थ्यांची निवड करताना ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून मंजुरी लवकरच देण्यात येणार आहे.

शबरी आदिवासी घरकुल योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?Shabari Gharkul
शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या माध्यमातून राज्य मधील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना स्वतःची राहण्यासाठी पक्के घर नाहीत, त्यांनाही पक्के घरी उपलब्ध करून देणे, आदिवासी लोक ही मातीच्या घरात झोपडीमध्ये तसेच तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यामध्ये राहतात. मात्र त्यांना राहण्याकरता पक्का निवारण उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ठरणार आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या माध्यमातून आदिवासी जमाती मधील कुटुंबांना नवीन घर बांधण्याकरता आर्थिक साहाय्य सरकारद्वारे मिळतो. याद्वारे घरकुल योजनेच्या माध्यमातून आदिवासी पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्याकरता 1.20 लाख रुपये इतकी आर्थिक मदत करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मनरेगाच्या माध्यमातून या लाभार्थ्यास रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला जात आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

GR बघण्यासाठी येथे क्लिक करा 👈⬅️

शबरी आदिवासी घरकुल योजना बाबत –
शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या माध्यमातून 2021-22 या आर्थिक वर्षांमध्ये घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय हा दिनांक 16 जुलै 2021 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून जिल्हा करता शबरी आदिवासी घरकुल योजनेचे उद्दिष्ट किती असेल, हे ठरवण्यात आलेले आहे. प्रत्येक जिल्ह्याचे शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत किती उद्दिष्ट असणार आहे. आणि आपल्याला जिल्ह्याचे घरकुल योजनेचे सन 2019 उद्दिष्ट किती हे याद्वारे तपासता येणार आहेत.

शबरी आदिवासी आवास योजने करता लाभार्थ्याची पात्रता काय  आहेत?

  • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहेत.
  • लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागाकरिता एक लाख तसेच नगरपरिषदेसाठी दीड लाख आणि महानगरपालिकेसाठी दोन लाख असणे आवश्यक ठरणार आहे.
  • लाभार्थ्याचे पक्के घर नसावे.
  • पात्र लाभार्थ्याकडे स्वतःची घर बांधण्याकरता जमीन किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.
  • निराधार दुर्गम भागांमधील आदिवासी विधवा लाभार्थ्यांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • शबरी आवास योजने करता आवश्यक कागदपत्रे
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • जागेचा सातबारा उतारा आणि 7-अ प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा
  • जागा उपलब्ध आहे असे प्रमाणपत्र
  • ग्रामसभेचा ठराव
  • तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • शबरी आवास योजनेच्या माध्यमातून किती रक्कम मर्यादेपर्यंत लाभ देता येत आहेत.
  • ग्रामीण क्षेत्राकरिता रुपये १ लाख ३२ हजार एवढी घराची किंमत मर्यादा असणार आहे.

नक्षलग्रस्त तसेच डोंगराळ क्षेत्रासाठी 1 लाख 42 हजार रुपये एवढी घराची किंमत मर्यादा असेल.

महानगरपालिका शेत्राकरिता घराची किंमत मर्यादा रुपये २ लाख ₹ एवढी असेल.

शबरी आवास योजने करता संपर्क कोठे करावा?/ लाभ कसा घ्यावा


शबरी आवास योजना अधिक माहिती करता संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या पत्त्यावरती संपर्क करावा आणि याबाबतची संपूर्ण माहिती सर्वात अगोदर जाणून घ्यावी. कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ मिळवण्याकरता बातमीची संपूर्ण खात्री संबंधित विभागाकडून माहिती करून घेणे गरजेचे आहे.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

GR बघण्यासाठी येथे क्लिक करा ⬅️👈

टीप : घरकुल योजनेच्या बाबतीत मूळ जाहिरात बघणे गरजेचे आहे. आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला फक्त माहिती पुरवली जाते. कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा सहभागी होण्यास करता बातमीची सर्वात अगोदर संबंधित विभागाद्वारे खात्री करून घेणे गरजेचे ठरणार आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360