आता महिलांना शिलाई मशीन साठी मिळणार 15000 रुपये; लगेच करा ऑनलाईन अर्ज! ( Silai Machine Application Maharashtra 2024 )

Silai Machine Application Maharashtra 2024 : नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी अर्ज मागविले जात आहेत. केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी वेगवेगळ्या प्रकारचे योजना राबवले आहेत.Shilai Machine Yojana ज्या तुम्हाला माहीतच असतील. यामध्ये मित्रांनो महिलांसाठी राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजे शिलाई मशीन योजना मित्रांनो शिलाई मशीन साठी तुम्हाला 15000 रुपय अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान कोणत्या महिलांना मिळणार आहे कशाप्रकारे तुम्ही घेऊ शकता याबाबतची सविस्तर माहिती आज आपण आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन नसाल तर कृपया आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे दररोज नवीन अपडेट्स मिळतील . आणि तुम्ही आमच्या सोबत जोडले जातात तर मित्रांनो, आपण पाहूयात की कोणत्या महिलांसाठी याचा लाभ मिळणार आहे.Shilai Machine Yojana मित्रांनो केंद्र सरकारतर्फे महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना राबविण्यात येते आहे. आता महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 हजार ₹ रुपये दिले जाणार आहे.  ( Silai Machine Application Maharashtra 2024 )

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

याशिवाय टेलरिंग शिकण्यासाठी 5 दिवसांचे मोफत प्रशिक्षण देखील दिले जात असून प्रशिक्षण पूर्ण होतात तुम्हाला टेलरिंगचे प्रमाणपत्र ही मिळणार आहे. त्यामुळे महिलांना घरात राहून शिवणकाम सुरू करता येणार आहे. मग केंद्र सरकारने महिलांसाठी ही योजना खूपच मोठ्या प्रमाणात राबवली आहे. आणि प्रशिक्षणाच्या दरम्यान मित्रांनो तुम्हाला 500 रुपये दररोज मिळणार आहेत. तुम्हाला 500 रुपयांची रक्कम देखील दिली जाणार आहेत.  ( Silai Machine Application Maharashtra 2024 )

तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केल्यावर शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारकडून 15000 रुपये मिळणार आहेत. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की मोफत शिलाई मशीन योजनेच्या नावाखाली सुरू असली तरी तिचे खरे नाव हे विश्वकर्मा योजना आहे.Shilai Machine Yojana यामध्ये शिंपी वर्गातील महिला व पुरुषांना याचा लाभ मिळत आहे. सध्या ही योजना लोकांमध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे. आज आपण तुम्हाला सांगणार आहोत, की या योजनेसाठी तुम्ही नोंदणी कशा प्रकारे करू शकतात. तर मित्रांनो तुम्हाला खालील प्रमाणे एक लिंक दिलेली आहेत. त्यावरती क्लिक करून तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकतात.  ( Silai Machine Application Maharashtra 2024 )

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?

तुम्हाला भारत सरकारच्या सेवा पोर्टलवरून पीएम सिलाई मशीन नोंदणी पृष्ठ उघडावे लागणार आहे.

यानंतर तुम्हाला Google मध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना उघडावी लागणार आहे.

ओपन केल्यानंतर तुम्हाला Apply चा पर्याय दिसेल, आता तुम्हाला tailor पर्यायावर क्लिक करून निवडावा.

अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करताना, तुम्हाला बँक खाते आणि रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती भरावी लागते.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

या योजनेसाठी कुटुंबातील एकच महिला किंवा पुरुष सदस्य अर्ज करू शकता.

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा 👈

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360