Soyabean Market News: सोयाबीन विकावी कि साठून ठेवावी? तज्ञ काय म्हणतात पहा!

Soyabean Market News: विदर्भामधील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरावर दबाव पाहायला मिळत आहे. परिणामी सोयाबीन विकायचे की त्यांचे सोयाबीन गहाण ठेवायचे, असा पेच सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. सोयाबीनचा साठा केला असता, त्याचवेळी बाजारामध्ये आणल्यास भाव आणखी घसरतील का, अशी भिती व्यक्त होत आहे.

त्यामुळे बाजार समितीत सोयाबीनची आवक गेल्या आठवड्यापासून दुप्पट होऊन चार हजार क्विंटलवरून आठ हजार क्विंटल झाली आहे. बाजार समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात सोयाबीनचा सर्वात कमी भाव 4,550 रुपये तर सर्वाधिक 4,962 रुपये आहे.

हे वाचा – induslnd bank : फक्त 1 लाख रुपयांत खरेदी करा बँकेने ओढून आणलेल्या गाड्या; 20 हजारात बाईक!

महिनाभरापूर्वीपासून सोयाबीनचे व्यवहार कायमच आहेत. त्यामुळे आगामी काळात हे प्रमाणही सुधारण्याची शक्यता नाही. परिणामी सध्या, जे शेतकरी सुरुवातीला सोयाबीन बाजारात आणत नव्हते, जास्त भावाच्या प्रतीक्षेत होते, ते आता मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारात आणत आहेत. त्यामुळे अमरावती बाजारात अवघी 4500 क्विंटल आवक होत असताना आता आवक 9635 क्विंटल झाली आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

Soyabean Market:

आगामी काळात या महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात  आलेली आहे. सुमारे 11 हजार क्विंटल महसूल मिळेल, असे सांगितले जात आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज आहे. हे करण्यासाठी, ते उत्पादन विकत आहेत. Soyabean Market Today

केंद्र सरकार ग्राहकांसाठी फायदेशीर असलेल्या आयात-निर्यात धोरणांच्या अंमलबजावणीवर भर देते. याचा परिणाम होऊन बाजारातील सर्वच कृषी उत्पादनांच्या किमतींवर दबाव आहे. या प्रकरणात अल्पसंख्याक शेतकऱ्यांसाठी कोणतीही धोरणे नाहीत. सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीच्या वेळीच शेतकरी आठवत असतात.
मनीष जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यवतमाळ

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment