सोयाबीन बाजार भावात 1500 रुपयांची वाढ! पहा लगेच सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव Soyabean Rate Today

Soyabean Rate Today: सोयाबीन बाजारभावात किंचित वाढ दिसून येत आहे. सध्या सोयाबीन बाजारभाव MSP च्या आसपास दर असताना दिसून येत आहेत. आणि सोयाबीन बाजारभावात वाढ होणार की नाही. यामध्ये शंका आहे. पण सध्या बाजारामध्ये चार हजारच्या आसपास बाजार भाव सोयाबीनला मिळत आहे.

Soyabean Rate Today: महाराष्ट्र मध्ये विविध जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे प्रतिक्विंटल 4000 पासून 5000 रुपये पर्यंत दर मिळत आहे. सध्या बीड बाजारपेठेमध्ये पिवळ्या सोयाबीन मालाला 1458 रुपये सर्वाधिक दर मिळालेला आहे. आणि सर्वात कमी दर 3800 रुपये अंबड बाजारपेठेमध्ये मिळत आहे. Soyabean Rate Today

पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )

अमरावती बाजारपेठेमध्ये लोकल मालाला आवक आहे. 4450 कमीत कमी दर आहे. 4750 जास्तीत जास्त दर आहेत 4550 सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये मिळत आहे. Soyabean Rate Today

कोपरगाव बाजार समितीत लोकल कॉलिटी लॉक क्विंटल भाव आवक 245 क्विंटल आहे. 4000 कमीत कमी दर मिळत आहेत. दर 4754 जास्तीत जास्त दर मिळालेला आहे. तर 4336 रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे.

लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या क्वालिटीला क्विंटल 7790 नावक झालेले आहे. चार्जर 400 कमीत कमी दर मिळत आहे. ४६३१ रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे. आणि4430 रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे. Soyabean Rate Today

मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! अर्ज करा | Mukhyamantri Vayoshri Yojana

औसा बाजारपेठेमध्ये वेळामाराला क्विंटली 655 अवाक झालेली आहे. कमीत कमी दर चार हजार 575 आणि सर्वसाधारण दर 4558 दर मिळालेला आहे.

सिंदखेड बाजारपेठेमध्ये पिवळ्या मालाला क्विंटली 250 क्विंटल लागत झालेली आहे. कमीत कमी दर 4650 रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त दर 4630 रुपये मिळालेला आहे. सर्वसाधारण दर 4615 रुपये मिळालेला आहे. Soyabean Rate Today

चिमूर बाजारपेठेमध्ये पिवळ्या मालाची 60क्विंटल झालेली आहे. 4900 रुपये कमीत कमी दर मिळत आहे. जास्तीत जास्त दर 5000 हजार मिळत आहे. सर्वसाधारण दर 4950 मिळत आहे. Soyabean Rate Today

📣👉 Soyabean Rate Today इतर जिल्ह्यातील बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360