सोयाबीन बाजार भाव कधी वाढणार..! जानेवारीमध्ये सोयाबीनचे बाजार भाव 10,000 जाणार..? Soybean Market Price Today

Soybean Market Price Today : सध्या देशातील खाली दिलेल्या जास्त असल्याने आयोध्या त्यांनी केलेले विक्रीमुळे कांडला बंदरत सोयाबीन तेलात गेल्या आठवड्यात 200 ते 9 800 रुपये प्रति क्विंटल ची घसरण झालेली आहे.

आणि अशा मागणीमध्ये घट झाल्याने त्याचा भाव प्रतिक्विंटल 200 ते 9500 रुपयांनी खाली घसरलेला आहे. मागणी आणि पुरवठा यांच्या घरांचा सर्व विचार करता आगामी काळात यामध्ये चढ-उतार होण्याची शक्यता नाही. परंतु बाजार हा मर्यादित मर्यादेमध्ये फिरण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

सोयाबीनचे आजचे बाजार भाव

तालुकाखरेदी किंमत (रु./क्विंटल)विक्री किंमत (रु./क्विंटल)आगमन (बॅग)
जालना४७५०४७७५१०००
बार्शी४७००४८५०१०००
दर्यापूर४५००४८००२५००
वाशिम४७००५०००३०००
शिरपूर४५००४६००५००
खामगाव४५००४८००७०००
नागपूर४०००४७५०२०००
अमरावती४६००४७००५०००
हिंगणघाट४२००४९५०१५००
नांदेड४६००४८५०३००
वेरावल४४८०४६७५२००
इंदूर४८००४९००+०६०००
उज्जैन४७५०४८९०६०००
विदिशा४४००४७२५२०००
शुजालपूर४७५०४९००४०००
गदरवाडा४४००४८००५००
सागर४५००४६००५००
खुरई४४००४७५०२५००
खाटेगाव४४५०४७००३०००
BINA४५००४८२५२०००
अशोकनगर४४००४७२५२०००
मंदसौर४५००४९००४०००
गंजबसोडा४७००४७५०२०००
Soybean Market Price Today

सोयाबीन तेलात झाली घसरण

आज सोयाबीनच्या बाजारभावात विसरून झाल्याचे पाहायला मिळाले आहे तसेच खाद्यतेचे आयात ही जास्त असल्याने आयात दराने केलेल्या विक्रीमुळे कांदा येथे सोयाबीन तेलाच्या दरात गेल्या आठवड्याभरात तीनशे रुपयांनी गट झाल्याचे दिसून आले त्यामुळे ही सोयाबीनचे भाव बसल्याचे दिसून येत आहे परंतु येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली असून जानेवारी मध्ये सोयाबीनचे भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात असा अंदाज देखील तज्ञांनी वर्तवलेला आहे

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360