सोयाबीनच्या भावात झाली वाढ! पहा सर्व सोयाबीन बाजार भाव? soybean market prices

soybean market prices नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात, राजस्थान सह भारतातील सर्व बाजारपेठांमधील आजचे सोयाबीन बाजार भाव जाणून घेणार आहोत. मित्रांनो मध्य प्रदेश मध्ये इंदूर बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर चारशे रुपयांनी वाढलेले आहेत. तरी तेथील आकडा 4650 एवढा झाला आहे. तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर पाचशे रुपयांनी वाढले आहेत. soybean market prices

लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4780 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळालेला आहे.

हे वाचा:  Vanshavali: वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?

अकोला या बाजार समितीमध्ये आजचा सोयाबीनचा दर हा 4665 रुपये प्रति क्विंटल एवढा आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनचा दर 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा आहे.

हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला 4720 रुपये प्रतिक्विंटर एवढा भाव.

soybean market prices

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

हे वाचा: Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती)

जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला 4500 रुपये एवढा भाव. soybean market prices

बीड बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला 4750 रुपये एवढा भाव.
soybean market prices

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️