Soybean Rate 7 February: आज सोयाबीन बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ! लगेच पहा; सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव

Soybean Rate 7 February: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सोयाबीन पिकाचे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील बाजार भाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव किती, जास्तीत जास्त बाजार भाव किती, सर्व साधारण बाजारभाव मिळत आहे, जात/प्रत, आवक अशा पद्धतीची संपूर्ण माहिती पाहणारचं आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. (Soybean Rate 7 February)

Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती)

मित्रांनो आज सोयाबीन बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अनेक बाजार समितीत सोयाबीनची आवक देखील खूपच कमी प्रमाणात येत आहे. यामुळे त्या बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त प्रमाणात बाजार भाव मिळत आहे. (Soybean Rate 7 February)

त्याचबरोबर ज्या बाजार समिती सोयाबीनचे जास्त प्रमाणात आवक आली आहे त्या बाजार समितीत सोयाबीनला मात्र थोड्या प्रमाणात कमी बाजार भाव मिळालेला आपल्याला पाहायला मिळाले आहे. आज शहादा या बाजार समिती केवळ 20 क्विंटल ची आवक आली आहे. आणि यामुळे या बाजार समिती तब्बल 4670 रुपयांचा सोयाबीनला बाजार भाव मिळालेला आहे. त्याचबरोबर तुम्ही सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव पुढील प्रमाणे पाहू शकता. Soybean Rate 7 February

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा
Soybean Rate 7 February
Soybean Rate 7 February

Vanshavali: वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/02/2024
छत्रपती संभाजीनगरक्विंटल21380042514026
सिल्लोडक्विंटल25430043504300
कारंजाक्विंटल2500410044554350
रिसोडक्विंटल725437044604425
तुळजापूरक्विंटल60446044604460
मालेगाव (वाशिम)क्विंटल450410043654200
राहताक्विंटल12434643504348
सोलापूरलोकलक्विंटल18450045004500
नागपूरलोकलक्विंटल399410042004175
हिंगोलीलोकलक्विंटल500410545504327
कोपरगावलोकलक्विंटल51400043934350
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल32370044513850
अकोलापिवळाक्विंटल2254403043754300
यवतमाळपिवळाक्विंटल309408043804230
मालेगावपिवळाक्विंटल8412543664360
चिखलीपिवळाक्विंटल810410044004250
चाळीसगावपिवळाक्विंटल40427743254289
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल142430043504325
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल600425044604370
गेवराईपिवळाक्विंटल22434543504350
गंगाखेडपिवळाक्विंटल25465047004650
देउळगाव राजापिवळाक्विंटल1430043004300
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1420042004200
किल्ले धारुरपिवळाक्विंटल18400044504430
औसापिवळाक्विंटल716448046804603
औराद शहाजानीपिवळाक्विंटल369447145054488
पाथरीपिवळाक्विंटल14435044004396
पालमपिवळाक्विंटल75450045004500
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल115427044254350
भंडारापिवळाक्विंटल81399040104000
काटोलपिवळाक्विंटल68390044504250
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल257410044304250
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1000380044003850
सोनपेठपिवळाक्विंटल25447144714471

(Soybean Rate 7 February)

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360