Soybean Rate Today: सोयाबीन बाजार भावात आज 500 रुपये वाढ..! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव

Soybean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सोयाबीनचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे बाजारामध्ये कमीत कमी बाजार भावव, जास्तीत जास्त बाजार भाव आणि, सर्व साधारण बाजार भाव तसेच, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही पोस्ट संपूर्ण नक्की वाचा. ( Soybean Rate Today )

Soybean Rate Today

📣👉 Pik Vima Vatap: “या सात जिल्ह्यांना” पिक विमा मिळणार नाही लगेच पहा माहिती

मित्रांनो आज अनेक बाजार समितीत सोयाबीन खूपच कमी प्रमाणात आवक आलेली आहे. या कारणामुळेच आज सोयाबीन बाजारभावात आज मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आज काही बाजार समितीत केवळ एक क्विंटल पर्यंत अवक आलेली आहे. आणि याच जिल्ह्यातील बाजार समितीत सोयाबीनला मोठ्या प्रमाणात बाजार भाव मिळाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळालेलेआहे. ( Soybean Rate Today )

आज बीड या बाजार समितीत केवळ 28 क्विंटल ची आवक आलेली आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला 4865 रुपये कमीत कमी बाजार भाव मिळालेला आहे. आणि जास्तीत जास्त 4626 रुपये बाजार भाव मिळालेला आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण बाजारभाव हा 4580 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही इतर सर्व बाजार समितीतील सोयाबीन बाजार भाव पुढील प्रमाणे पाहू शकतात. ( Soybean Rate Today )

📣👉 सर्व बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360