SSC HSC result: दहावी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली! या तारखेला निकाल लागणार

SSC HSC result: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य बोर्ड 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र 10वी (SSC) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी (HSC) परीक्षा संपल्या आहेत. SSC HSC result

इयत्ता 10 वी ssc परीक्षा ही 1 मार्च ते 22 मार्च 2024 या कालावधीत पार पडलेल्या होत्या.

महाराष्ट्रात 12वीच्या परीक्षा 21 ते 19 मार्च आणि 10वीच्या परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधीत झाले आहेत. इयत्ता 10वीची भूगोलाची परीक्षा 26 मार्च रोजी झाला होता. त्याचबरोबर हा पेपर दहावीचा शेवटचा होता. छत्रपती संभाजीनगर विभागातील दहावीच्या परीक्षेला एकूण 186,814 विद्यार्थी आणि 12वीच्या परीक्षेत 179,014 विद्यार्थी बसलेले होते. SSC HSC result

‼️‼️‼️‼️👇👇👇👇

पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )

ही परीक्षा पुणे, नागपूर, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना जास्त ताण पडू नये म्हणून परीक्षेची विभागणी वेगवेगळ्या विभागामार्फत करण्यात आलेली आहेत.HSC SSC Exam Result

परीक्षेदरम्यान घाबरलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिक्षण मंडळाने 10 समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हे समुपदेशक प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असतील. SSC HSC result

10वी आणि 12वीचे निकाल कधी जाहीर होणार?

,👇👇‼️‼️‼️👇👇👇

लेक लाडकी योजना झाली सुरू; असा करा अर्ज | लेक लाडकी योजना 2024 ( Lek Ladki Yojna 2024 )

बोर्डाकडून सध्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे पेपर तपासले जात आहे. आणि इयत्ता 12वीचे 6,630 शिक्षक असून आणि 10वीच्या प्रती तपासणारे 7,297 शिक्षक आहेत. बोर्डाने प्रत्येक व्यक्तीला 200 पेपर तपासण्यासाठी दिलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर रिझल्ट लागणार आहे. अशा प्रकारची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. SSC HSC result

आशा योजनेसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360