गाय आणि म्हशी साठी 2 लाख 50 रुपये अनुदान मिळणार; असा करा ऑनलाईन अर्ज! ( Subsidy for cowshed )

Subsidy for cowshed : नमस्कार दुधाळ जनावरांसाठी अडीच लाख रुपये तेही एका दिवसात बँक खात्यात पडणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती आपण आज या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो आता गाईसाठी आणि म्हशीसाठी अनुदान मिळणार आहे. तर गाय असेल तर 85000 रुपये आणि म्हशी असेल तर 95 हजार रुपये अनुदान बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Subsidy for cowshed

राज्य शासनाने जनावरांसाठी निर्धारित किंमत वाढावी अशी बऱ्याच वर्षापासून मागणी होती. अखेर शासनाने गायीची 70 हजार पर्यंत तर म्हशीची अशी आजारापर्यंत किंमत वाढवलेली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून दूध उत्पादन वाढवण्यासाठी जनावरांचा गट वाटप योजना राबवले जात आहेत. या योजनेअंतर्गत दोन गाई किंवा दोन वर्षी खरेदी करता येतील. त्यासाठी जनावरांच्या किमती 75 टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.Subsidy for cowshed

‌राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना प्रत्येक नुकत्या गाईसाठी 70 हजार रुपये आणि प्रत्येक म्हशीसाठी हजार रुपये देणार निर्णय घेतला आहे.या योजनेत पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात या योजनेच्या पशुपालकांना अनुदान दिले जात आहे. गोटा बांधकामासाठी सुद्धा अर्ज करण्यात दिलेल्या उर्वर 50% रक्कम तसेच २५ टक्के रक्कम बँकाकडून कर्ज घेऊन विकावी लागते. तर शेतकरी बांधवांनो प्रत्येक जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी करत आहे.Subsidy for cowshed

Subsidy for cowshed : तुम्हाला जर अर्ज करायचे असल्यास तुमच्या जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून जर अर्ज सुरू झाले असेल तर, तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. हे प्रत्येक जिल्ह्यात पशुसंवर्धन विभाग हे gr काढत आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360