आता शेतकऱ्यांना हेक्टरी 36 हजार रुपये अनुदान मिळणार! ( Subsidy to farmers )

Subsidy to farmers : एनडीआरएफ’अनुसार २०७ कोटी; नव्या प्रस्तावाद्वारे ३५९ कोटींची मागणी अवकाळीचा फटका; निकष बदलले अन् वाढले १५४ कोटी अमरावती : नोव्हेंबरअखेर झालेल्या अवकाळी पावसाने १.८९ लाख हेक्टरमध्ये नुकसान झाले. पंचनाम्याच्याअंती ‘एनडीआरएफ’च्या निकषाने जिल्हाधिकाऱ्यांनी २०६कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती. मात्र, १ जानेवारीच्याशासनादेशानुसार निकष आहेत. त्यानुसार नव्याने ३५९ कोटींची मागणींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.

निकष बदलाने बाधित शेतकऱ्यांना १५३ • कोटींची शासन मदत जास्त अधिक मिळणार आहे. मदतीचे वाढीव जिल्हाधिकारी यांनी २०६.३३ कोटींच्या शासन निधीच्या मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तामार्फतडिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शासनाकडे पाठविलेला होता.जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या दरम्यान सातत्याने अवकाळी पाऊस झाला. यामुळे खरीपात, रब्बीसह भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झालेले जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले होते.

हे वाचा – Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती)

या आपत्तींमध्ये २,९७,९७४ शेतकऱ्यांच्या १,८५,६९९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. व या दरम्यान हिवाळी अधिवेशनामध्ये अवकाळीने बाधित पिकांसाठी वाढीवच निकषाने मदत देण्यात येईल, अशी ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीह केली आहे. व तसा शासनादेश १ जानेवारीला काढला आहे. त्यामुळे नव्या निकषाने ३४७.९६ कोटींच्या शासन निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठविले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना १५२ कोटींची मदत जास्त मिळणार याबाबत ‘एनडीआरएफ’च्या प्रचलित निकषाने असल्याने दिलासा मिळाला आहे.

Subsidy to farmers : आता २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत यापूर्वी दोन हेक्टर मर्यादिचा निकष होता. तो आता ३ हेक्टरपर्यंत करण्यात आलेला आहे.शिवाय जिरायतीसाठी ८६०० रुपयेbहेक्टरऐवजी १३,९०० रुपये असे मदतीचे दर आहे. पिकाचेहेक्टर होते; निकष बदलाने वाढलेजिरायतीचे बाधित क्षेत्रbयापूर्वीच्या निकषानुसार जिरायती क्षेत्र १,४८,०४६ परंतु वाढीव निकषाने १६८६१५ हेक्टर झाले.

त्यामुळे मदतीची रक्कमदेखीलवाढली आहे. बागायती पिकांचे पूर्वीचे क्षेत्र ७,६७७ हेक्टर होते ते कायम आहे. शिवाय फळपिकाखालील क्षेत्रपूर्वीच्या निकषानुसार २९,९७५ हेक्टर होते, तेदेखील कायम राहिले आहे. यामध्ये मदतीची रक्कम कायमराहिली आहे. तिवसा व चिखलदरा तालुक्यातअवकाळीचे नुकसान निरंक आहे. याशिवाय नांदगाव तालुक्यात जिरायती पिकांचे नुकसानदेखील ही निरंक

२) बागायतीसाठी १८,००० रुपये हेक्टरऐवजी २७ हजाररुपये हेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी २२,७०० रुपये हेक्टरऐवजी ३६,०० रुपये प्रति हेक्टर असे मदतीचे वाढीवच निकष आहेत. वाढीव निकषाने मिळणारी मदतकोटी, बाधित २२९.३१ जिरायती पिकेकोटी, बागायती २०.७३ पिकांसाठी१०७.९२ कोटी, फळपिकांसाठी मदतकोटी, एकूण ३५७.९७ मिळणारी मदत दाखविण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांची पहिली यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360