Sukanya Samriddhi Yojana Calculator 2024: सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करा; आणि तिप्पट परतावा मिळवा!

Sukanya Samridhi Yojana Calculator 2024 : केंद्र सरकारची मुलींसाठी महत्त्वपूर्ण योजना–सुकन्या समृदी योजना! तुम्ही देखील योजनेत सहभागी झालेले असेल, तर तुमच्यासाठी ही खास माहिती आहे. जरी तुम्ही (ssy scheme) या योजनेचे लाभार्थी नसाल तरी देखील ही माहिती वाचावी. कारण या माहितीमुळे तुमचा खूप फायदा होणार आहे.

हे पण महत्त्वाचं आहे 👉 Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती

ssy calculator जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेन, तर तुमची रक्कम ही मॅच्युरिटी नंतर तिप्पट वाढणार आहे. तसेच तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कमे च्या दुप्पट व्याज असणार आहे. पोस्ट ऑफिसच्या या सरकारी योजनेत वार्षिक व्याजदर 8% करण्यात आलेले आहे. (sukanya samriddhi yojana interest rate 2023)

ही योजना मुलींसाठी लाभदायक ठरत आहे. या योजनेचा फायदा मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी होतो आहे. या योजनेत गुंतवणूक करणं अतिशय फायद्याचं ठरते आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी मुलीचं वय जास्तीत जास्त 10 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच या योजनेची मॅच्युरिटी 21 वर्षे आहे. या योजनेत खाते उघडल्यापसून 15 वर्षें गुंतवणूक करावी लागते आहे.

या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. पण १ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करु शकतात. तसेच तुम्ही हे खाते 250 रुपयात खाते उघडू शकता. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला ही तिप्पट फायदा कसा मिळणार आहे, यासाठी आपण या योजनेचे कॅल्युकलेटर कसं आहे ते पाहू.

SSY Scheme सुकन्या समृद्धी योजना कॅल्युकलेटर
समजा, दरवर्षी 1 लाख रुपये गुंतवणूक
सुकन्या समृद्धी योजना व्याजदर (SSY) : 8% प्रतिवर्ष (ssy calculator with 8 interest rate)
वार्षिक गुंतवणूक : 1 लाख रुपये
15 वर्षात गुंतवणूक : 15 लाख रुपये
21 वर्षाच्या मॅच्युरिटी नंतर ही एकूण रक्कम : 44 लाख 89 हजार 690 रुपये
व्याजाचा लाभ हा : 29 लाख 89 हजार 690 रुपये

ssy interest rate 2023 तुमची गुंतवणूक 15 लाख रुपयांची असेन. मॅच्युरिटी नंतर ही रक्कम 44,89,690 रुपये एवढी होईन. म्हणजेच तुमची तिप्पट रक्कम झालेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 29,89,690 रुपये व्याज मिळते, म्हणजेच गुंतवणूकीवर दुप्पटीने व्याज ही दिले जाते. (sukanya samriddhi yojana in marathi )

तुम्हाला पैसे काढायचे असेल, तर मुलीच्या 18 वर्षे वयानंतर सहजरीत्या उच्च शिक्षण आणि लग्नासाठी, खात्यातील 50 टक्के ही रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस दिली जाते. अशाप्रकाची सुकन्या समृद्धी महत्त्वपूर्ण योजना आहे. अनेक लोकांना या योजनेचा लाभ कसा दिला जातो, हे माहित नव्हते. परंतु, या पोस्टमध्ये या योजनेचे कॅल्युकलेटर कळाले असेल.

अजुन माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

Leave a comment

Close Visit Batmya360