स्वाधार योजना माहिती मराठी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना : Swadhar Yojna

मित्रांनो, आपण आज “स्वाधार योजना माहिती मराठी” | “डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023” | Swadhar Yojna 2023 | “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑनलाइन अर्ज” PDF, उद्देश, वैशिष्ट्य, फायदे लाभार्थी पात्रता, अधिकृत वेबसाईट, स्वाधार योजना फॉर्म, अर्ज प्रक्रिया, याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची माहिती इतर कोणत्याही ठिकाणी वाचण्याची गरज पडणार नाही. संपूर्ण माहिती आज आपण येथे पाहणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा. आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा त्यामुळे इतरांना देखील या योजनेविषयी सविस्तर माहिती मिळेल.

स्वाधार योजना माहिती मराठी | स्वाधार योजना मराठी माहिती | Swadhar Yojna


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना तिथे राहण्यासाठी उपलब्धता नसते. याचा परिणाम प्रत्यक्ष विद्यालय शिक्षणावर होत असतो. त्यामुळे याचा विद्यार्थ्यांचे शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वस्तीगृहामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात यावी या उद्देशाने स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे.

राज्यातील महाविद्यालयात इयत्ता अकरावी व बारावी व्यवसायिक अभ्यासक्रमा मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नव बौद्ध, विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो.
महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नव बौद्ध या प्रवर्गातील इयत्ता अकरावी, बारावी आणि पदव्युत्तर, शिक्षण घेण्यासाठी वस्तीगृहात राहणाऱ्या आणि राहू इच्छिणारे अशा विद्यार्थ्यांना वार्षिक खर्च साठी अनुदान म्हणून रक्कम मंजूर करण्यात येते. तसेच ती विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. विद्यार्थ्यांना वार्षिक खर्च भागवता यावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली असून या मार्फत विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य केले जाते.
महाराष्ट्र शासनाने 2017 च्या शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या द्वारे स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

स्वाधार योजना योजनेचा उद्देश | स्वाधार योजना माहिती मराठी

महाराष्ट्र राज्यातील गरीब तसेच आर्थिक दुर्बल दृष्ट्या गरीब व अल्प उत्पन्न गटातील अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील गुणवंत तसेच होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास अनेक अडथळे येतात. या अडथळ्यांचा सामना करण्यासाठी स्वाधार योजना सुरू केलेली आहे.

स्वाधार योजनेमार्फत आपले शिक्षण करण्यासाठी घरापासून दूर बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक साह्याची मदत करणे.
राज्यभरातील असे विद्यार्थी की जय आपले शिक्षण करण्यासाठी बाहेर गावी राहतात आणि उच्च शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमार्फत मदत केली जाते. तसेच या मार्फत आर्थिक मदत केल्यामुळे विद्यार्थ्यांना शासनाकडून मदतीचा हात दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.
राज्यातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा करणे म्हणजेच सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे अशा उद्देश या योजनेचा आहे.
या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना भोजन, निवास, आणि इतर शैक्षणिक सुविधा, या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात.

स्वाधार योजना वैशिष्ट्ये | स्वाधार योजना माहिती मराठी

डॉ. साहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ हा राज्यातील आर्थिक दुर्बल घटक व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.
स्वाधार योजनेमार्फत अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांना भोजन निवास तसेच इतर शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी सरकारकडून प्रतिवर्षी 51,000/– रुपये अनुदान म्हणून आर्थिक सहाय्य केले जाते.
आधार योजनेद्वारे अकरावी आणि बारावी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी डिप्लोमा, पदवी, तसेच व्यवसाय, आणि प्रवेश घेतलेली विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र ठरत असतात.

स्वाधार योजनेचा लाभ |लाभ मिळण्याची प्रक्रिया | Swadhar Yojna

स्वाधार योजनेअंतर्गत अकरावी आणि बारावी मध्ये शिकणाऱ्या बिगरव्यवसायिक उपक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय तसेच महाविद्यालयाच्या कोणत्याही वस्तीगृहात प्रवेशना मिळालेल्या अनुसूचित जाती नवोदय अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास आर्थिक मदत अनुदानाच्या स्वरूपात दिली जाते.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

स्वाधार योजनेद्वारे पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना अनुदानाची रक्कम ही डीबीटी पोर्टल द्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

स्वाधार योजना ऑनलाइन PDF | Swadhar Yojna Online Apply

विद्यार्थ्यांना जर स्वाधार योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर त्यांना या योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.तसेच विद्यार्थ्यांनी या योजनेची संपूर्ण माहिती प्राप्त करणे आवश्यक आहे. स्वाधार योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन फॉर्म डाऊनलोड करून भरणे आवश्यक आहे. स्वाधार योजनेच्या अर्जाचा नमुना शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर आहे.

फोटो
महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरून योजना चा फॉर्म डाऊनलोड करून त्यामध्ये सर्व माहिती नमूद करणे आवश्यक आहे. तसेच फॉर्म भरताना त्याबरोबर विद्यार्थ्याने आपल्या जातीचा दाखला प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून काढले आहे. तेथील आपल्या आधार कार्ड आणि शैक्षणिक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी 60% पेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थीव्यांग विद्यार्थ्यांना ही मर्यादा 50 टक्के निश्चित करण्यात आलेली आहे.

स्वाधार योजना कागदपत्रे | Swadhar Yojna Documents

  • स्वाधार योजनेअंतर्गत आवश्यक असलेले कागदपत्रे
  • उमेदवाराचा जातीचा दाखला / प्रमाणपत्र
  • महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र ( ओळखपत्र रेशन कार्ड जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक असणे आवश्यक आहे )
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला
  • विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र
  • इयत्ता दहावी व बारावी मार्कलिस्ट/ गुणपत्रिका
  • बोनाफाईड
  • पत्त्याचा पुरावा

स्वाधार अर्ज करण्याची प्रक्रिया | Swadhar Yojna Online Apply


डॉ. साहेब आंबेडकर योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अर्ज डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
स्वाधार योजना PDF डाऊनलोड करून अर्ज भरावा लागेल. यामध्ये संपूर्ण नमूद माहिती भरावी आणि आवश्यक ती कागदपत्र जोडावे लागतील व समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन जमा करावा लागेल.

स्वाधार योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास पुढील STEP फॉलो करा

अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा


स्वाधार योजना माहिती PDF :- येथे क्लिक करा

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate


स्वाधार योजना फॉर्म PDF : Download येथे क्लिक करा

स्वाधार योजना माहिती मराठी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना : Swadhar Yojna FAQ


Q. स्वाधार योजना फॉर्म PDF

Ans: येथे क्लिक करा


Q. योजना कागदपत्रांची यादी मराठीत

  1. Ans :
  2. विद्यार्थ्यांचा आधारकार्ड (Aadhar Card)
  3. बँक पासबुक झेरॉक्स (आधार लिंकिंग आवश्यक)
  4. मागील शिक्षणाची कागदपत्रं
  5. मोबाईल क्रमांक
  6. उत्पन्न प्रमाणपत्र
  7. पासपोर्ट आकाराचा फोटो
  8. जातीचा दाखला


Q. स्वाधार योजना 2023 Last Date

Ans : दरवर्षी बारावी चे रिजल्ट लागल्यावर फॉर्म भरण्याकरिता कालावधी 3 महिने कालावधी दिला जातो. एवढा कालावधी फॉर्म भरण्याकरिता आहे

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360