Bank Account Minimum Balance Rule 2024 : 1 जानेवारी पासून फक्त एवढी रक्कम बँक खात्यात ठेवावी लागणार, RBI चा नवा नियम केला जाहीर ?
Bank Account Minimum Balance Rule 2024 : देशभरामधील जवळपास सर्वच बँकांमध्ये ग्राहकांना बँकेत ग्राहकांना किमान शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक केलेले आहे. रक्कम न ठेवल्यास बँकेकडून दंड आकारला जातो. गेल्या पाच वर्षाच्या सर्व आकडेवारीनुसार बँकेने दंड आकारून जवळपास 27 हजार कोटी रुपये कमावलेले आहेत. बँक खात्यातील शिल्लक किमान मर्यादेपेक्षा कमी असल्यावर अनेक बँका या काही प्रमाणात … Read more