लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!
Lek Ladki Yojna Maharashtra (लेक लाडकी योजना 2023 ) : नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये सरकार मुलींना 75 हजार रुपये कशाप्रकारे देणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने 2023 24 चा अर्थसंकल्पामध्ये मांडली लेक लाडकी योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मुलींना 75 हजार रुपये हे लेक लाडकी योजनेच्या मार्फत दिले जाणार आहेत ही योजनेची घोषणा 2023 24 … Read more