New Education Policy Rule 2023 : ३री ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय..!
New Education Policy Rule 2023 : महाराष्ट्र शासनाने इयत्ता तिसरी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी सर्वात महत्त्वाची घोषणा करून विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. आणि आगामी शैक्षणिक वर्ष 2023 – 24 पासून राज्यांमध्ये लागु करण्यात येईल. सर्व सरकारी शाळांमध्ये मधील विद्यार्थ्यांना वही ची पाने असलेली पाठ्यपुस्तके चाचणीतत्त्वावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती नुकतीच राज्य शासनाकडून … Read more