Talathi Bharti Big Update 2023 ; तलाठी भरतीसाठी राज्यात एकच प्रश्नपत्रिका | राज्यात 4,664 पदांसाठी होणार तलाठी ची परीक्षा :-राज्य सरकारने जाहीर केलेला नुकत्याच घोषणेनुसार महसूल विभागाच्या वतीने राज्यातील 4664 तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र प्रश्नपत्रिका न काढता सर्व जिल्ह्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका काढली जाणार आहेत तसेच विशेष म्हणजे एक परीक्षार्थी उमेदवाराला एकाच जिल्ह्यात करून परीक्षेमध्ये सहभाग नोंदवता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Talathi Bharti Big Update 2023 ; Single Question Paper in State for Talathi Recruitment | Talathi exam to be held for 4,664 posts in the state:- According to the recent announcement announced by the state government, the recruitment process for 4664 talathi posts in the state will be started on behalf of the revenue department. It has been clarified that participation in the examination can be registered by
तलाठी भरतीसाठी राज्यात एकच प्रश्नपत्रिका | राज्यात 4,664 पदांसाठी होणार तलाठी भरती परीक्षा
राज्य सरकारने गट क संवर्गातील तलाठी ची पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास परवानगी दिलेली आहे तसेच तलाठी भरती संदर्भातील प्रारूप जाहीर केलेले आहे आणि राज्यात एकूण 464 तलाठी यांची पद रिक्त असून त्यासाठी ही भरती राबविण्यात येणार आहे राज्याच्या जमावबंदी आणि भूमी अभिलेख विभागाने येत्या 20 जून पासून तलाठी भरतीची लिंक खुली करण्याची परवानगी शासनाला मागितलेली आहे लिंक खुली झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत अर्ज करण्याचा कालावधी वीस दिवस असू शकतो.
Talathi Bharti Big Update 2023 ; तलाठी भरतीसाठी राज्यात एकच प्रश्नपत्रिका | राज्यात 4,664 पदांसाठी होणार तलाठी भरती परीक्षा
आतापर्यंत झालेल्या तलाठी भरती परीक्षेमध्ये प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पेपर काढण्यात येत होत्या. मात्र यंदा यावर्षीपासून भूमी अभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम ीसीएस कंपनीकडे सोपवलेले आहे तसेच तलाठी भरतीची घोषणा करण्यात येणार्या परीक्षेकरिता अभ्यासक्रम हे निश्चित केलेला असून संपूर्ण राज्यातील परीक्षेसाठी एकच प्रश्न पत्रिका निश्चित करण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर केलेले आहे.
तलाठी भरती करिता लिंक ओपन झाल्यानंतर नोंदणीसाठी 21 दिवसांची मुदत कालावधी दिला जाणार आहे राज्यभरातून किमान पाच लाख ते सहा लाख विद्यार्थी उमेदवार ही परीक्षा देतील असा अंदाज वर्तवलेला आहे याविषयी प्रशासकीय प्रक्रिया असून 17ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या दिवशी परीक्षा घेण्याची तयारी देण्यात आलेली आहे.
तलाठी भरतीसाठी परीक्षा शुल्क किती असेल?
सरकारी नोकर भरती करताना पूर्वी 300 ते 500 रुपयांच्या आत शुल्क आकारले जात असे परंतु आता तलाठी परीक्षेसाठी अर्ज करणारे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1,000 रुपये तर आरक्षित मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 900 रुपये परीक्षा शुल्क असेल.
तलाठी भरती 2023 ; पुणे विभागात 529 तलाठी भरती होणार
महाराष्ट्र सरकारने विशेष बाब म्हणजे की मंजूर झालेल्या पदांच्या 80 टक्के पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे तसेच पुणे महसूल विभागातील 529 तलाठी ची रिक्त पदे 15 ऑगस्टपर्यंत भरली जाणार आहेत.
या विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये तलाठी भरतीची 2400 शहात्तर पदे असून त्यासाठी 529 पदे रिक्त आहेत रिक्त पदांसाठी किमान 80 टक्के पदे भरली जावी त्यासाठी जिल्हा निवड समितीमार्फत प्रक्रिया आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली करायची असल्यामुळे सर्व रिक्त पदे भरण्यास मंजुरी मिळालेली असून परीक्षा राबवण्यात येणार आहे. Talathi Bharti Big Update 2023 ; तलाठी भरतीसाठी राज्यात एकच प्रश्नपत्रिका | राज्यात 4,664 पदांसाठी होणार तलाठी ची परीक्षा