टोमॅटोला महागाईची ‘लाली’! तुटवड्यामुळे भाव वाढले, मुंबईत किरकोळ बाजारात दर ९० रुपयांवर Tomato Rate Today

Tomato Rate Today : नवी मुंबई : राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झालेले आहेत,  त्यामुळेच बाजारभाव वाढू लागले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिकिलोला ४० ते ४५ रुपये भाव मिळत असून किरकोळ मार्केटमध्ये ६० ते ९० रुपये किलो दराने विक्री होताना दिसत आहेत. राज्यातील जवळपास सर्वच बाजारपेठांमध्ये टोमॅटोचे दर वाढू लागलेले  पहायला मिळत आहेत.

Mukhymantri Ladki Bahin Yojana Status:  लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार?  तारीख फिक्स पहा!

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360