Tur Bajar Bhav Today : तुर बाजार भाव आज सतत वाढ सुरू..! तूर उत्पादक शेतकरी आनंदात; पहा आजचे तूर बाजार भाव

तुर बाजार भावात विक्रमी वाढ होत आहे. येणाऱ्या काळात दर आणखीनच वाढणार का.! earning market Tur
earning market Tur :- राज्यातील तूर बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर हे १० हजारा च्या वरती गेलेले आहेत. यंदा उत्पादन कमी असल्याने तुरीला भरभरून दर दिला जात आहेत. येणाऱ्या काळात दर आणखीन वाढणार का याविषयी देखील माहिती पाहणार आहोत.

आजचे तूर बाजार भाव पुढील प्रमाणे tur bajar bhav

हे वाचा सविस्तर Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती)

जळकोट
शेतमाल :- तुर
आवक :- 549
कमीत कमी दर :- 9425
जास्तीत जास्त दर :- 10050
सर्वसाधारण दर :- 9871
earning market Tur

देवणी
शेतमाल :- दूर
आवक :- 43
कमीत कमी दर :- 9600
जास्तीत जास्त दर :- 9900
सर्वसाधारण दर :- 9753

अहमदनगर
शेतमाल :- तूर
आवक :- 307
कमीत कमी दर :- 7500
जास्तीत जास्त दर :- 10000
सर्वसाधारण दर :- 8705
earning market Tur

हिंगोली
शेतमाल :- तुर
आवक :- 600
कमीत कमी दर :- 9300
जास्तीत जास्त दर :- 10250
सर्वसाधारण दर :- 975

मुरूम
शेतमाल :- तुर
आवक :- 812
कमीत कमी दर :- 8550
जास्तीत जास्त दर :- 10150
सर्वसाधारण दर :- 9350
earning market Tur

सोलापूर
शेतमाल :- तुर
आवक :- 189
कमीत कमी दर :- 8500
जास्तीत जास्त दर :- 9700
सर्वसाधारण दर :- 9400

जालना
शेतमाल :- तुर
आवक :- 388
कमीत कमी दर :- 90100
जास्तीत जास्त दर :- 10051
सर्वसाधारण दर :- 9400
earning market Tur

अकोला
शेतमाल :- तूर
आवक :- 2205
कमीत कमी दर :- 8600
जास्तीत जास्त दर :- 10550
सर्वसाधारण दर :- 9750

अमरावती
शेतमाल :- तुर
आवक :- 2376
कमीत कमी दर :- 8500
जास्तीत जास्त दर :- 10099
सर्वसाधारण दर :- 9299
earning market Tur

चोपडा
शेतमाल :- तुर
आवक :- २००
कमीत कमी दर :- 9102
जास्तीत जास्त दर :- 9836
सर्वसाधारण दर :- 9500

आर्वी
शेतमाल :- तूर
आवक :- 1445
कमीत कमी दर :- 8700
जास्तीत जास्त दर :- 9600
सर्वसाधारण दर :- 9150
earning market Tur

चिखली
शेतमाल :- तुर
आवक :- 690
कमीत कमी दर :- 7550
जास्तीत जास्त दर :- 9840
सर्वसाधारण दर :- 8695

नागपूर
शेतमाल :- तुर
आवक :- 4515
कमीत कमी दर :- 8500
जास्तीत जास्त दर :- 10300
सर्वसाधारण दर :- 9850
earning market Tur

हिंगणघाट
शेतमाल :- तूर
आवक :- 4781
कमीत कमी दर :- 8000
जास्तीत जास्त दर :- 10315
सर्वसाधारण दर :- 8800

मलकापूर
शेतमाल :- तुर
आवक :- 3320
कमीत कमी दर :- 8800
जास्तीत जास्त दर :- 10410
सर्वसाधारण दर :- 9500

सर्व बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

येणाऱ्या काळात जर आणखीन वाढणार का.?

earning market Tur शेतकरी मित्रांनो सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. तरीही तूर उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो दर दिला जात आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या नंतर तुरीची आवक कमी होण्याचा अंदाज दर्शवण्यात आलेली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात दर आणखीन वाढू शकतात. असा अंदाज तज्ञांमार्फत व्यक्त करण्यात केलेला आहे.

यंदा राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे उत्पादन घट जाणवू लागली आहे. त्यामुळ यंदा तूर उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो दर दिला जात आहेत. आणि येणाऱ्या काळात जर आणखीन वाढणारं आहे. अशा प्रकारचा माहिती साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा धन्यवाद.

Leave a comment

Close Visit Batmya360