Tur Rate Todayमागच्या हंगामात तील तुरीची बाजारात होत असलेली व पाहता सध्या तुरीला चांगला भाव मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तुमच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना देखील समाधान मिळत आहे.
तुरीचे दर Tur Rate Today
महाराष्ट्रभरात सध्या बहुतांश बाजार समितीमध्ये तुरीला 9 हजार रुपये पासून ते 12 हजार रुपये पर्यंत प्रतिक्विंटल सरासरी दर मिळताना पाहायला मिळत आहे. तर या तुमच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे आणि या वाढलेल्या शेतकऱ्यांना देखील समाधान मिळत आहे. Tur Rate Today
सध्या काही ठराविक समित्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे पण ही सर्व बाजार समितीमध्ये सारखे प्रमाणात आवक होत नाही अशा प्रकारचे देखील आढळून आलेले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना: जेष्ठांना मिळणार 3000 रुपये! ऑनलाईन अर्ज सुरु Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply
Tur Rate Today
बीड जिल्ह्यातील तुरीचे बाजार भाव- Tur Rate Today
लाल जातीच्या तुरीची आवक ही 660 क्विंटल झालेली आहे आणि येथे तुलीचे कमीत कमी दर हे 11,500 रुपयांपासून ते जास्तीत जास्त दर हे 12500 रुपयांपर्यंत पाहायला मिळालेले आहेत तर तूरीचा सर्वसाधारण भाव हा ₹11,900 आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील तुरीचे बाजार भाव-Tur Rate Today
बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाल जातीच्या तुरीची आ वक ही 10 क्विंटल झालेले असून येथे तुरीची किंमत ही कमीत कमी दहा10 हजार पाचशे रुपये पासून ते जास्तीत जास्त 11500 पर्यंत पाहायला मिळालेले असून येथे सर्वसाधारण रुपये 11 हजार रुपये आहेत.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील तुरीचे बाजार भाव – Tur Rate Today
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये पांढरा जातीच्या तुरीचे आवक ही आठ क्विंटल झालेली असून येथे तुरीचे बाजार भाव हे कमीत कमी 7500 पासून ते जास्तीत जास्त 8000 रुपये पर्यंत पाहायला मिळालेले आहेत आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण तुरीचा दर हा 7500 रुपये आहेत.
सोन्याच्या भावात मोठे बदल; आजचे लाईव्ह बाजारभाव पहा! मुंबई पुणे १० ग्रॅमची किंमत पहा Gold Silver Price
जळगाव जिल्ह्यातील तुरीचे बाजार भाव Tur Rate Today
जळगाव जिल्ह्यात 7 क्विंटल ची आवक झालेल्या असून येथे कमीत कमी तुमचे दर 8 हजार रुपये असून जास्तीत जास्त तुरीचा दर हा 10 हजार रुपये आहे आणि सर्वसाधारण तुरीचा बाजारभाव हा येथे 10 हजार रुपये पाहायला मिळालेला आहे.
लातूर जिल्ह्यातील तुरीचे बाजार भाव Tur Rate Today
लातूरमध्ये लाल तुरीची आवक 30 क्विंटल झालेली असून येथे कमीत कमी 11000 रुपये आणि जास्तीत जास्त 12,000 रुपये तर यामध्ये सर्वसाधारण तुरीचा बाजारभाव हा 11350 रुपये पाहायला मिळालेला आहे.
नाशिक जिल्ह्यातील तुरीचे बाजार भाव Tur Rate Today
नाशिक जिल्ह्यामध्ये तुरीचा दर हा कमीत कमी 10 हजार आणि जास्तीत जास्त 11,500 पाहायला मिळाला असून सर्वसाधारण दर हा 10 हजार 800 जवळपास पाहायला मिळालेला आहे.
वाशिम जिल्ह्यातील तुरीचे बाजार Tur Rate Today
वाशिम जिल्ह्यातील आज तुरीची आवक ही सर्वाधिक 500 क्विंटल ची झालेली पाहायला मिळालेली आहे. येथे तुरीचा दर हा 10 हजार 800 रुपये कमीत कमी आणि 12500 जास्तीत जास्त पाहायला मिळालेला असून 10 हजार 800 रुपये अशा प्रकारचे सर्व सर्वसाधारण हा येथे मिळालेला आहे.