Voter list 2024: मोबाईल वर चेक करा आणि मतदान यादीमध्ये नाव पहा!

Voter list 2024 मित्रांनो आता लवकरच विधानसभा इलेक्शन होणार आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होणार असुन विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहे. मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदान यादीत असणे आवश्यक आहेत.

तुम्ही नुकतेच जर मतदान कार्ड साठी नोंदणी केली असेल तर तुमचे नाव मतदान यादी मध्ये आले की नाही? हे ऑनलाईन आपल्या मोबाईल वर सहजरीत्या पाहता येते. मतदान यादीमध्ये आपले नाव कसे शोधावे याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊयात.

मतदान यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी खालील प्रोसेस स्टेप बाय स्टेप पुर्ण करावीत…

सर्वप्रथम https://voters.eci.gov.in/ या लिंकवर क्लिक करून निवडणूक आयोगाच्या मतदार वेबसाइटवर जावेत.

  1. त्यानंतर Search in Electoral Roll हा पर्याय निवडावा.

Search by Details: या पर्यायात तुम्हाला तुमचे नाव, जन्म तारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ इत्यादी माहिती टाकावी लागते.

Search by EPIC: तुमच्याकडे EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक असल्यास, तुम्ही तो टाकून तुमचे नाव शोधू शकतात.

Search by Mobile: तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून OTP मिळवून तुमचे नाव शोधू शकतात.

तुम्हाला सोयीस्कर असलेला पर्याय निवडायचा आहे.

  1. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार आवश्यक माहिती टाका आणि कॅप्चा कोड टाकून “Search” बटणावर क्लिक करायचे आहे.
  2. तुमची पुर्ण माहिती भरल्यावर सबमिट झाल्यावर, तुमचे नाव, EPIC क्रमांक आणि इतर संबंधित माहिती दाखवले जाईल. तुमचे नाव यादीत दिसत असल्यास, तुम्ही मतदार यादीत नोंदणीकृत आहात.

: लाडकी बहीण योजना पात्र महिलांच्या याद्या जाहीर! 10 लाख अर्जात त्रुटी; तुमचं नाव पहा

तुम्हाला तुमचे नाव मतदार यादी मध्ये दिसत नसेल तर, तुम्ही दिलेली माहिती पुन्हा तपासावीत आणि त्रुटी असल्यास दुरुस्त करावी. इतर दोन शोध पर्यायांचा वापर करून पुन्हा शोध घ्यावा. तरीही नाव न दिसल्यास, तुम्ही मतदार यादीत नोंदणीकृत नाही असे समजावेत. सविस्तर माहितीसाठी तुम्हाला ऑनलाईन मतदार यादीत नाव शोधण्याबाबत अधिक माहिती हवी असल्यावर, खालील Video पहा:

Leave a comment

Close Visit Batmya360