Weather report Panjab Dakh :- राज्यातील हवामानामध्ये मोठा बदल या भागांमध्ये बरसणार धो धो पाऊस पडणार आहे. मी पंजाब डक गुगळे धामणगाव राहणार तालुका शिरूर जिल्हा परभणी आहे. 20 फेब्रुवारी 2024 शेतकऱ्यांसाठी आज पासून चा पुढील 10 दिवसातील हवामान अंदाज देणार आहेत. ( Weather report Panjab Dakh )
शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात गहू हरभरा काढण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना तातडीचा मेसेज आहे. की 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपले गहू हरभरा काढणे व सर्व काम उरकून घेणे, आवश्यक आहेत. 25 फेब्रुवारी नंतर राज्यभरामध्ये 29 ते 30 फेब्रुवारी पर्यंत धो धो पाऊस होणार आहे. ( Weather report Panjab Dakh )
PM Kisan 16 th Installment : पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता किती तारखेला मिळणार..? येथे पहा,तारीख फिक्स
Weather report Panjab Dakh :- 26 फेब्रुवारी रोजी पूर्व विदर्भामध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. मित्रांनो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान गारपीटच होणार आहे. आणि त्याचाच परिणाम हा महाराष्ट्रावर देखील होणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
नागपूर, वर्धा, भंडारा, अचलपूर, अकोट, वरुड, अमरावती, तसेच चंद्रपूर, यवतमाळ, पुसद, आणि हिंगोली व परभणी अशा या भागांमध्ये 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान बरसणार आहे. यामध्ये गारपिटीचे प्रमाण जास्त नाही. परंतु अवकाळी पाऊस मात्र बर असू शकतो. असा अंदाज हा पंजाबराव डंख साहेब यांच्यातर्फे वर्तवण्यात आलेला आहेत. ( Weather report Panjab Dakh )
Drought hit Board of Revenue Maharashtra : राज्यातील आणखी 220 महसूल विभागात दुष्काळ जाहीर; लगेच यादी पहा!
Weather report Panjab Dakh :- पूर्व विदर्भातील वाशिम आणि बुलढाणा या भागांमध्ये देखील पाऊस हा येऊ शकतो असा अंदाज देण्यात आलेला आहेत पूर्व विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये पावसाचा दाट हवामान अंदाज 26 फेब्रुवारी दरम्यानच्या नंतर वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आपण शेतातील सर्व कामे 25 फेब्रुवारी पर्यंत उरकून घ्यावेत. ( Weather report Panjab Dakh )
राज्यामध्ये 20 फेब्रुवारी 2024 ते 25 फेब्रुवारी 2024 पर्यंतचे हवामान हे कोरडे राहणार आहे. यामध्ये कोठेही पावसाची शक्यता नाही. परंतु 25 फेब्रुवारी नंतर मात्र पूर्व विदर्भात पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
Weather report Panjab Dakh :- उत्तर महाराष्ट्र मध्ये देखील 25 फेब्रुवारी नंतर ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये देखील पावसाचे सध्यातरी कोठेही वातावरण नाही. आणि मराठवाड्यात देखील पावसाच कोठे ही पोषक वातावरण नाही. परंतु 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. ( Weather report Panjab Dakh )