well subsidy 4 lakh राज्य सरकारच्या माध्यमातून विहीर साठी 4 लाख रुपये अनुदान दिले जाते आहे; सरकारच्या माध्यमातून सिंचनाकरिता मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येत आहेत. त्यामधील एक अनुदान म्हणजे विहीर साठी अनुदान, या अनुदानामध्ये नवीन विहीर खांदायची असेल तर 4 लाख रुपये देण्यात येईन व जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच दोन सिंचन विहिरीमध्ये अंतराची अट रद्द करण्यात आली आहेत.
well subsidy 4 lakh
शेततळे, वीज, विहिरी जोडण्यासाठी भरीव अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून शेततळे, वीज, विहिरी जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (मंत्रिमंडळाच्या बैठकीत). मंत्रीमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.well subsidy 4 lakh
मंत्रिमंडळात झालेल्या सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहीरी करिता 4 लाखापर्यंत आणि जुन्या विहिरीच्या दुरुस्तीकरिता 1 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. पूर्वी ह्या अनुदानाचे अनुक्रमे अडीच लाख आणि 50 हजार एवढे होते. इनवेल बोअरिंग साठी आता 40 हजार रुपये तसेच यंत्रसामग्रीसाठी 50 हजार रुपये व परसबागेकरिता 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच नवीन विहिरीबाबत 12 मीटर खोलींची अट रद्द करण्यात आलेली आहे. well subsidy 4 lakh
तसेच दोन सिंचन विहिरीमध्ये 500 फूट अंतराची अट देखील रद्द करण्यात आलेली आहे. तसेच शेततळ्यांच्या प्लास्टिक अस्तरीकरण्यासाठी देखील एक लाख रुपये अनुदान देण्यात येतात आता ते स्वतःच्या खर्चाच्या 90% किंवा 2 लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या 25 हजार रुपये देण्यात येत आहेत. आता तुषार सिंचन संच 47 हजार रुपये किंवा स्वताच्या खर्चाच्या 90% अनुदाना पैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.well subsidy 4 lakh