आपल्या गावातील विहीर लाभार्थी यादी अशी पहा; विहिरीसाठी चार लाख अनुदान ( Well Subsidy List 2024 )

Well Subsidy List 2024 : मित्रांनो आपल्या गावातील विहिरीसाठी साठी मंजूर झालेले लाभार्थी यादी कशी पहायची हे आज आपण पाहत आहोत. नरेगाच्या माध्यमातून विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये अनुदान दिले जात आहे. यासाठी मंजूर लाभार्थ्याची यादी कशी तपासायची?

प्रत्येक वर्षामध्ये गावातील नरेगाच्या माध्यमातून 15 ते 20 पहिली मंजूर केल्या जात आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे.

विहिरीसाठी ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागतो. यानंतर ग्रामपंचायत ठरावामध्ये नाव निश्चित करण्यात येतात.

ग्रामपंचायत मध्ये घेतलेल्या ठरावामध्ये लाभार्थ्याचे नाव समाविष्ट झाल्यास लाभार्थीच्या नावाने विहिरीचा प्रस्ताव भरून द्यावा लागतो.

  • आधार कार्ड  झेरॉक्स
  •   सातबारा  व आठ अ  झेरॉक्स प्रत 
  •    बँक पासबुक
  •    जॉब कार्ड
  •    जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास

आपल्या गावची विहिरीसाठी मंजूर लाभार्थी यादी खालील प्रमाणे पहा ( Well Subsidy List )

प्रथम गुगल मध्ये नरेगा ग्रामपंचायत ( Narega Grampanchayat)  असे सर्च करावे.

यानंतर नरेगाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर ग्रामपंचायत हा पर्याय निवडायचा. व आपले राज्य महाराष्ट्र निवडून द्यावे.

पुढील प्रमाणे पेज तुमच्या समोर ओपन होईल.

20231231 082719 आपल्या गावातील विहीर लाभार्थी यादी अशी पहा; विहिरीसाठी चार लाख अनुदान ( Well Subsidy List 2024 )

याच्यामध्ये तुम्हाला चालू आर्थिक वर्ष, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत निवडून घ्यायचे. याच्या नंतर तुमच्यासमोर पुढील प्रमाणे पेज ओपन होईल.

20231231 082805 आपल्या गावातील विहीर लाभार्थी यादी अशी पहा; विहिरीसाठी चार लाख अनुदान ( Well Subsidy List 2024 )

याच्यामध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ वर्क या पर्यायावर क्लिक करायचे आहे. येथे तुम्हाला तुमच्या गावातील प्रत्येक आर्थिक वर्षांमध्ये मंजूर झालेल्या सर्व कामांची यादी पाहायला मिळते. तिथे तुम्ही पाहू शकता.

हे पण महत्त्वाचं आहे 👉 1 जानेवारी पासून फक्त एवढी रक्कम बँक खात्यात ठेवावी लागणार, RBI चा नवा नियम केला जाहीर ?

🛑📣👉 आपल्या गावातील सर्व मंजूर कामाची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360