महाराष्ट्रातील या भागात तीन दिवस विजांसह मुसळधार पावसाची हजेरी : Wheather Update Maharashtra 2024

wheather update maharashtra 2024

महाराष्ट्र मध्ये काही भागांमध्ये पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानेही दिलेला आहे. तर काही ठिकाणी  यलो अलर्ट ही देण्यात आलेला आहेत.  राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पुढील३–४ दिवस चांगलाच पाऊस पडेल असे हवामान विभागाने ही सांगितलेले आहे.( Wheather Update Maharashtra 2024 )

wheather update maharashtra 2024 वीज वार्यासोबत पाऊस :
काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात. व असा अंदाज ही आहे. तर ठाणे, रायगड,पुणे, नंदुरबार,  सातारा, सांगली, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडासह  हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला आहे. सांगली सोलापूर बीड धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या साऱ्यांचा अंदाज दिलेला आहेत.( Wheather Update Maharashtra 2024 )

📣👉 RBI Bank Balance Rules 2024 : 1 मार्चपासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर ?

धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजी नगर, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, जिल्ह्यात काही भागात त विधानसह ढगांच्या गडगडाची सहज हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे

wheather update maharashtra 2024 पुढील दोन दिवसात विदर्भातील बुलडाणा, अकोला, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वाशिम  व भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तर मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, तसेच खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी विधानसह आणि हलक्या पावसाचे अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर काही ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकते. असं हवामान अंदाज दिलेला आहे.( Wheather Update Maharashtra 2024 )

शेतकऱ्यांनी पीक काढून घ्यावे :
wheather update maharashtra 2024:  सध्याच्या हवामान परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढण्यास आलेलं पीक काढून घ्यावेत. रब्बी पिक व्यवस्थित ठेवावे. असेही जाणकारांचे म्हणणं आहे.  त्यामुळे पिकांमधील होणाऱ्या नुकसानी शेतकऱ्यांना तोटा होणार नाही. आणि शेतकऱ्यांचे पीक ही व्यवस्थित राहील.

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना आधीच आर्थिक फटका सहन करावा लागला आणि आता रब्बी हंगामातही काढणीच्या वेळी असे पावसाचे वातावरण पाहून शेतकरी हात भरलेला आहे गेल्या काही दिवसापासून ऊन तर कधी थंडी तर कधी अवकाळी पाऊस अशामुळे शेतकरी हवालदारला या अशातच गहू हरभरा रब्बी कांदा याचे उत्पादन काढण्यास सुरुवात आहे आणि अशातच पावसाची हजेरी म्हणजे शेतकऱ्यांचे अजून नुकसान म्हणजे डोक्यावरून पाणी.

आजचा चालू हवामान अंदाज पाहण्यासाठी आयएमडीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://www.imdpune.gov.in/

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा आणि पहा

Leave a comment

Close Visit Batmya360