Xerox silai machine application: जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय लाभार्थी दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात.
त्याचाच एक भाग म्हणून 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन, शिलाई मशीनचे वाटप केले जाते यासाठी गरजूंनी 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे. ( Xerox silai machine application)
याविषयी माहिती खाली दिलेली आहे त्या योजनेत तुम्ही अर्ज करू शकतात दिव्यांग व्यक्ती, मागासवर्गीय लाभार्थ्याचे सामाजिक आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात.
📣👉झेरॉक्स व शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
याच धरतीवर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन साठी अनुदान मिळतं आहे.
लाभार्थ्यांनी झेरॉक्स, शिलाई मशीन विकत घेऊन त्याद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. व त्यातून आपली प्रगती साधावी हा शासन प्रशासनाचा हेतू आहेत. ( Xerox silai machine application)
या योजनेसाठी गरजूंनी 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल तर मागासवर्गीय किंवा दिव्यांग असणे, आवश्यक आहेत. व तुमचं वय 18 ते 60 या मधील असणे गरजेचे आहेत,वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा आत असणे हे आवश्यक असणार आहेत.
कागदपत्रे कोणती लागणार (Xerox Shilai mashin application)
आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला,दिव्यांग प्रमाणपत्र, ग्रामसभेचा ठराव, शाळा सोडल्याचा दाखला इतर कागदपत्रे लागणार आहेत.
या योजनेअंतर्गत झेरॉक्स मशीन साठी 100% अनुदान दिले जात आहे झेरॉक्स मशीन घेऊन कुठेही व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता, दिव्यांग व्यक्तींना हा व्यवसाय करणे शक्य होते यामुळे दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीयांसाठी 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीनचे वाटप होत आहे.( Xerox silai machine application)
📣👉 झेरॉक्स व शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
शिलाई मशीन घेऊन लाभार्थी महिला/पुरुष आपला व्यवसाय सुरू करू शकता.या शिलाई मशीन साठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदान दिले जात आहेत.
तसेच स्प्रिंकलर साठी सुद्धा 90% अनुदान जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येते आहेत. त्यामध्ये स्प्रिंकलर साठी 90% च्या अनुदान दिले जाते. त्यासाठी सुद्धा तुम्ही 31 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.( Xerox silai machine application)
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन वाटप केले जात आहे तुम्हाला सविस्तर माहिती तसेच अर्ज नमुना वेबसाईटवर मिळेल.
त्याची लिंक वर दिलेले आहेत ते व्यवस्थित रित्या डाऊनलोड करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात गरजू व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शासनातर्फे करण्यात आलेले आहे.( Xerox silai machine application)