१ जून पासून संपूर्ण देशभरात होणार हे महत्वाचे बदल; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम होणार? 1 June 2024 rule change

1 June 2024 rule change: जूनमध्ये बँका 10 दिवस बंद राहणार आहेत. यात रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, राजा संक्रांती आणि ईद – उल – अजहा यांचा समावेश आहे. त्यामुळे तुमच्या बँकिंग व्यवहारांसाठी नियोजन करणे आवश्यक आहे.

1 जून 2024 पासून तुम्ही RTO ऐवजी खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकणार आहात. यामुळे तुम्हाला अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि चाचणी देणे सोपे होईल. ( 1 June 2024 rule change

17 th installment of PM Kisan : PM किसान योजनेचा 17 वा हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार; तारीख पहा!

ऑइल मार्केटिंग कंपन्या एअर टर्बाइन इंधन (ATF) व CNG-PNG च्या किमती देखील बदलू शकते. 1 जून रोजी त्यांच्या नवीन किंमती जाहीर होणार आहे.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

14 जूनपर्यंत तुम्ही आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करू शकता. त्यानंतर, ऑफलाइन अपडेटसाठी ₹50 शुल्क लागू होईल. (1 June 2024 rule change)

1 जून रोजी, तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर करतील. मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या आणि जूनमध्ये पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.

Post Office Bharti 2024: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार जागांसाठी मोठी भरती आली; त्वरित अर्ज करा

वेगाने वाहन चालवल्यास दंड ₹ 1,000 ते ₹ 2,000 पर्यंत भरावा लागू शकतो. अल्पवयीन व्यक्तीने वाहन अथवा गाडी चालवतानी पकडल्यास ₹25,000 दंड आणि वाहन नोंदणी रद्द होणार आहे. त्यानंतर अल्पवयीन उमेदवारांना 25 वर्षांपर्यंत परवान्यासाठी अपात्र असणार आहेत. हे नियम रस्त्यावरील सुरक्षा सुधारण्यास मदत करणार आहेत. 1 June 2024 rule change)

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360