या तारखेपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाला सुरवात; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज पहा! Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj: मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्रातील नागरिक व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाचा हवामान अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी नुकताच जाहीर केलेला आहे.

या तारखेपासून पावसाचा महाराष्ट्रात जोर वाढणार आहे, पंजाबरावांचा नवीन अंदाज तुम्ही पाहिला का ? नसेल तर ही पोस्ट संपूर्ण वाचा.

पंजाब डख यांनी नेमके काय अंदाज दिलेला आहेत ? कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज काय आहे ही संपूर्ण पाहूया.

या ठिकाणी सध्या पाहायला गेलं तर 13 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात लागणार लागणार आहे.असा अंदाज या ठिकाणी मिळते आहे. त्यातच जेष्ठ होऊन अभ्यासाक पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj

1 जून पासून संपूर्ण देशभरात होणार हे महत्वाचे बदल; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम होणार? 1 June 2024 rule change

त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये 14 जून पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात 8 जून पर्यंत पाऊस भाग बदलत पाऊस पडणार आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

8 जून पर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्र विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव यांनी व्यक्त केला आहेत.

या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी हा भाग बदल पाऊस पडणार आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj

दुसरीकडे 10 जून पासून महाराष्ट्रातील पावसात जोर वाढण्याची देखील शक्यता पंजाबराव नुकतीच वर्तवलेली आहे.

Bajaj Finserv EMI Card: 4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड!

9 जून पासून ते 14 जून पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

2 दिवसांनी महाराष्ट्रात पावसात जोर वाढणार असून राज्यात मुंबई, कोकण विभागात तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिक, या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

तसेच खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, या भागात मुसळधार पाऊस शक्यता आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj

या ठिकाणी दोन दिवसांनी महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता वाढणार देखील अंदाज डख यांनी जाहीर केला आहे धन्यवाद. Panjabrao Dakh Havaman Andaj

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️