15 ऑगस्ट भाषण ; 15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 august speech in marathi

15 ऑगस्ट भाषण ; 15 ऑगस्ट भाषण मराठी | “15 august speech in marathi15 august bhashan | 15 august bhashan marathi madhe | 15 ऑगस्ट भाषण | 15 ऑगस्ट भाषण मराठी 2023 | “15 ऑगस्ट भाषण मराठी pdf” | 15 ऑगस्ट भाषण ; 15 august speech in marathi 2023 | 15 august speech in marathi | 15 ऑगस्ट भाषण मराठी

नमस्कार मित्रांनो आपण आज 15 ऑगस्ट म्हणजेच की आपला स्वातंत्र्य दिवस याविषयी भाषण आणि 15 ऑगस्ट या दिवसाचे महत्त्व तसेच स्वातंत्र्य दिना विषयी संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी असलेल्या आपल्या भारत देशाला ब्रिटिश गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले म्हणून दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतामध्ये आणि सरकारी कार्यालयांमध्ये तसेच शाळा महाविद्यालय आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ झेंडावंदनाचा कार्यक्रम राबवला जातो आणि सर्व शहीद झालेल्या आपल्या जवानांचे स्मरण केले जाते आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी परिश्रम घेतलेल्या आणि आपले बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी स्मरण केले जाते.

जे विद्यार्थी 15 ऑगस्ट रोजी शाळेमध्ये भाषण करत आहे त्यांच्यासाठी आपण भाषणा ची संपूर्ण माहिती पोस्टमध्ये खाली उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा

15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 august speech in marathi

15 ऑगस्ट भाषण मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence Day in Marathi

  • सन्माननीय व्यासपीठ आणि आदरणीय गुरुजन वर्ग व उपस्थित सर्व माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो..!
  • सर्वप्रथम उपस्थित सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझे नाव …आहे. आणि मी…. या वर्गात शिकत आहे.
  • आज “15 ऑगस्ट” म्हणजेच की आपला“ स्वातंत्र्य दिन” आहे ही म्हणजे आपल्यासाठी एक सोनेरी पहाट…
  • 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिवस दिवस भारताचा सौभाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे.
  • 1947 ला इंग्रजांच्या कटोर गुलामगिरीतून आणि त्यांचे तावडीतून आपल्या भारत देशाची सुटका झाली आणि इंग्रजांनी भारतावर राज्य करणे सोडून दिले.
  • 2023 यावर्षी आपण 75 व स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.
  • आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची अवती दिली आहे. आणि समाज सुधारक तसेच देशवासीयांनी सुद्धा आपल्या प्राण्याची अवती दिलेली आहे.

15 ऑगस्ट या दिवशी त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याची व हुतात्मा आणि स्वातंत्र्य सैनिक याबद्दल आपण आठवण करून त्यांच्या बलिदानाबद्दल तसेच प्रत्येक शाळा आणि संपूर्ण देशांमध्ये आदर व्यक्त करत असतो.

प्रत्यक्ष भाषणाला सुरुवात

15 ऑगस्ट 1947 होय हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपत्रांच्या प्रणाम त्या बलिदानाच्या वतीने इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चर्चा खायला मिळालेली होती. प्रथमच इंग्रजांनी भारतावरील राज्य करणे सोडले आणि भारतीय सर्वात मोठा हा आनंदाचा दिवस होय.

भारतीय जनता समाज सुधारक थोर पुरुष क्रांतिकारक यांच्या अथक प्रयत्नातून आणि आत्मबलिदानातून स्वातंत्र्याच्या सुखद दिवसभर भारतीयांचे जीवनात उजाडलेला होता, त्यामुळे हा दिवस भारतीय करिता अतिशय आनंददायी व अविस्मरणीय आहे.

15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरी होता. हे व्यक्तींना भेदभाव आणि सक्तीचे नियम तसेच भारतीय व्यक्तींच्या आणि क्रूर वागणूक यांच्यामुळे दिन स्वातंत्र्य विषयीची, भावना भारतीय व्यक्तींमध्ये रुजली आणि आपला देश देखील स्वतंत्र झाला पाहिजे असे तरुणांना वाटू लागले.

या अशा प्रकारच्या कारणामुळे देशातील आणि स्वातंत्र्यसैनिक व समाज सुधारक हे विविध ठिकाणी स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढत देत होते यामध्ये यांचे मोलाचे कार्य असून यामध्ये लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आजाद अशा प्रत्येक स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांनी त्यांच्यासोबत असंख्य अशा नागरिकांनी आपले प्राण पणाला लावून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

लो. टिळक यांच्यानंतर महात्मा गांधीजींनी स्वतंत्र्य मिळण्यासाठी सत्याग्रह करून स्वातंत्र्यलढ्याच्या नव्या पूर्वाची सुरुवात केली. आणि नेतृत्व स्वीकारले. तसेच त्यामुळे त्यांनी अशा आंदोलन, सविनय कायदेभंग, याचप्रमाणे अनेक सत्याग्रहाच्या मार्गाने केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

तसेच त्यांच्याबरोबर भगतसिंग राजगुरू सुखदेव भटकेश्वर दत्त यांसारखे अनेक युवक क्रांतीकारांनी देखील सशस्त्र हल्ले अनेक ठिकाणी घडवून आणले तसेच भगतसिंग राजगुरू यांनी लाटी हल्ल्याचा आदेश दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यास मारण्याचा त्यांचा अभ्यास परंतु नजर चुकीने दुसऱ्या कधी खरेदी झालेली हत्या अधिकाऱ्यांच्या हत्तेचा कट त्यामुळे भगतसिंग राजगुरू सुखदेव या भारत मातेच्या सुपुत्रांना लाहोर येथे फाशी देण्यात आलेली.

त्यानंतर काकोरी कट, मिरत कट चितगाव कट, असे अनेक क्रांतिकारी हे देशाचे स्वातंत्र्यासाठी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 1942 पासून चलेगाव आंदोलन म्हणजे की छोडो भारत आंदोलन सुरू झाले. सर्वांनी स्वातंत्र्य मिळण्यासाठी कसुम प्रयत्न केले.

आठ ऑगस्ट रोजी गांधीजींनी भारतातील जनतेने करा किंवा मला असे समजले आणि नेताजी सुभाष चंद्र बोस भारतीय ना तुम मुझे फोन दो मैं तुम्हे आजादी दूंगा अशी आव्हान केली यासाठी स्वातंत्र्य चळवळीमधील.

परंतु अशाच प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने जनतेत स्वतः केले जाऊ आंदोलनाची तिच्या स्पष्टीकरण व देशातील सर्व महाविद्यालय तसेच शाळा विद्यार्थी आभाळविरुद्ध असल्याने रस्त्यावर आली आणि आंदोलनाची वैशिष्ट्य म्हणजे यातील नेत्यांची भूमिवेत जनतेला मार्गदर्शन केले.

अशा प्रकारे 1942 पासून चाललेल्या छोडो भारत चळवळीचा शेवट गोड 1947 च्या स्वातंत्र्यप्राप्तीने झाला 15 ऑगस्ट 1947 ची पहाट उगवली आणि दीक्षा वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत श्रुंकलेख जखडलेला या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले दिल्लीचा लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा युनियनच्या कुत्र्यांचे भारतीय तिरंगा फडकवण्यात आला.

अशा प्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र मिळुन आज 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत.

भारत हा सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. स्वतंत्र नंतर आपल्याला आपल्या देशाने संगणक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, तंत्रज्ञानात अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. परंतु अशी असले तरी देशांमध्ये आपल्याला आज अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये गरिबी, दारिद्र्य, असमानता, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टी आपल्याला आजही देशांमध्ये पाहायला मिळतात.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

आणि आपण सर्वात महत्वाची म्हणजे देशांमध्ये युवा हा सोशल मीडिया मोबाईलचा गुलामगिरी मध्ये अडकत चाललेला आहे. यावर उपाय म्हणजे एकच की देशातील सर्व नागरिकांनी जागे होऊन या समस्यावर मात करायला हवी.

आपण भारत या देशाचे नागरिक या नात्याने आपल्याला देशाला पुढे नेण्याची आणि आपली स्वातंत्र्य आबादी ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. आणि आपल्याला स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून त्याला वाया न जाऊ देता त्यापासून प्रेरणा घेऊन आपण देशाची प्रगती करण्यासाठी आपण कार्य केले पाहिजे.

देशामध्ये प्रत्येक नागरिक समान आहे. असे मानून सर्वांनी त्यासाठी एकत्र येऊन प्रगती केली पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा होईल व आपला देश जगामध्ये एक महासत्ता म्हणून उदय असेल…!

एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो…
जय हिंद.. जय भारत..!🙏

15 ऑगस्ट भाषण ; 15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 august speech in marathi
15 ऑगस्ट भाषण ; 15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 august speech in marathi

प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360