प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra : राज्यातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी “लेक लाडकी योजना” सुरू करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023 24 चा अर्थसंकल्प सादर करतेवेळी महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू करत असल्याची घोषणा केलेली होती. ती योजना म्हणजे “लेक लाडकी योजना” या योजनेमार्फत आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलीला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. महाराष्ट्र सरकार लेक लाडकी योजनेमार्फत मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणार आहे ही आर्थिक मदत मुलीची वय 18 वर्षे होईपर्यंत मिळेल. लेक लाडकी योजना सुरू करण्यामागे आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या व गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत करणे.

लेक लाडकी योजनेचे फायदे | Lek Ladki Yojana Benefits

  • जन्मा नंतर मुलीला 4,000 रुपये
  • मुलगी पहिलीत असताना 4,000 रुपये
  • मुलगी सहावीत गेल्यानंतर 6,000 रुपये
  • अकरावीत असताना 8000 रुपये
  • मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर 75,000 रुपये

लेक लाडकी योजना कागदपत्रे | Lek Ladki Yojana Documents

  • पालकांचे आधार कार्ड
  • मुलीच्या आधार कार्ड
  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र | दाखला
  • मुलीच्या नावाची नोंद असलेली रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • मुलीचे बँक खाते असणे बंधनकारक

लेक लाडकी योजना ( Lek Ladki Yojana Maharashtra Highlights )

योजनेचे पुर्ण नाव लेक लाडकी योजना ( Lek Ladki Yojana Maharashtra 2023 )
सुरू करणारे राज्य सरकारमहाराष्ट्र सरकार
लाभार्थी कोणआर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील मुली
मदतीचे स्वरूप कसेजन्मापासून शिक्षण तसेच लग्नापर्यंत व व मुलीच्या 18 व्या वर्षापर्यंत आर्थिक मदत
एकूण मदत रक्कम75,000/– रुपये.
अर्ज प्रक्रियाऑनलाइन / ऑफलाइन
अधिकृत घोषणा9 मार्च 2023
अधिकृत वेबसाईटलवकरच उपलब्ध होणार आहे

लेक लाडकी योजनेसाठी पात्रता

लेक लाडकी योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्जदार मुलगी ही महाराष्ट्राची रहिवासी असणे बंधनकारक आहे.

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील मुली ह्या पात्र असतील.

महाराष्ट्र राज्यातील केशरी रेशन कार्ड व पिवळे रेशन कार्ड धारण करणाऱ्या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे बँक खाते असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मुलीला इयत्ता पहिलीपासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत लेक लाडकी योजनेचा लाभ दिला जाईल.

प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती 2023


आर्थिक दृष्ट्या घरी बसलेल्या कुटुंबातील मुलींची आर्थिक बाजू मजबूत करण्याच्या दृष्टीने लग्न शिक्षण यासाठी मुलींना आर्थिक मदत करणे. हे लेक लाडकी योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे कुटुंबांचा आर्थिक भर हलका होण्यास मदत होईल. आणि या मिळालेल्या रकमेतून पालक तिची देखभाल करतील.

लेक लाडकी योजनेचा लाभ हा मुलींना टप्प्याटप्प्याने मिळणार असून मुलगी पहिली प्रवेश घेतल्यानंतर चार हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळेल. आणि पहिलीपासून ते सहा वर्षात म्हणजेच सहावी सहा हजार रुपये आर्थिक मदत मिळेल. पुढे जात असताना शिक्षणाबरोबरच इतर गोष्टीचा खर्च वाढत असल्याने अकरावीत 8,000/– रुपये दिले जाणार आहेत. तसेच मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 75,000/– रुपये दिले जातील आणि ही संपूर्ण मदत अशा प्रकारे 98,000/– रुपये होईल. मुलींना महाराष्ट्र सरकार मुलीचे शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची जबाबदारी लेक लाडकी योजनेमार्फत घेणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे.

लेक लाडकी योजनेचे मुख्य उद्दिष्ट :-


लेक लाडकी योजनेमार्फत महाराष्ट्र सरकार मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य करते.
लेक लाडकी योजना ही फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक व्यक्तींसाठी आहे.
जन्मानंतर प्रथम मुलीला 5,000/– रुपये मिळणार आहेत
मुलगी पहिलीत असताना चार हजार रुपये व सहावीत 6,000/- रुपये मिळतात.
मुलगी अकरावीत असताना 8,000/– रुपये मिळतात.
मुलीचे अठरा वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000/– रुपये मिळतील.

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? लेक लाडकी योजना साठी अर्ज कसा करायचा?

लेक लाडकी योजनेसाठी नोंदणी कशी करायची? Lek Ladki Yojana Official Website?लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाईट :
Ek ladki Yojana registration process : सर्व कडून मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारला जात आहे. की लेक लाडकी योजनेचा अर्ज कुठे करायचा? कसा करायचा? तर लेक लाडकी योजनेसाठी शासनाने अजून पर्यंत कोणतीही Official Website तयार केलेली नसून थोड्याच दिवसांमध्ये सरकारमार्फत Official Website तयार केली जाणार असून यावर सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल. आणि या मार्फत अर्ज करण्याची प्रोसेस सुरू करण्यात येणार असून नोंदणी करता येईल तसेच अर्ज करता येईल.

प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

FAQ: Lek Ladki Yojana Maharashtra | लेक लाडकी योजना प्रश्न?

Ques :- लेक लडकी योजना फॉर्म


Ans :- लेक लाडकी योजनेसाठी अजून अर्ज सुरू झालेले नसून याविषयी लवकरच शासनामार्फत माहिती देण्यात येईल.


Ques :-लेक लाडकी योजना कागदपत्रे


Ans :- मुलीचा आधारकार्ड
मुलीचा जन्माचा दाखला
रहिवाशी प्रमाणपत्र
शैक्षणिक कागदपत्रं
कौटुंबिक रेशनकार्ड (पिवळा किंवा केशरी)
उत्पन्नाचा दाखला


Ques :- लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?


Ans :- लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास सरकारमार्फत नवीन वेबसाईट सुरू केली जाणार असून त्यावर एक लडकी योजनेचा अर्ज करण्यात येण्यापासून अद्याप केवळ घोषणा केलेली असून कोणतीही वेबसाईट तयार करण्यात आलेली नसून केवळ अंमलबजावणी करायची बाकी आहे.

Leave a comment