प्रधानमंत्री आवास योजना माहिती , पात्रता , ऑनलाईन अर्ज (PMAY) | “Pradhan Mantri Awas Yojana” आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जून 2015 पासून प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात केलेली आहे. आणि या योजनेद्वारे भारतातील बेघर कच्ची घरे आणि दारिद्र्य रेषेखालील तसेच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळवून देण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरुवात केलेली आहे. हा उद्देश घेऊन सरकारने या योजनेचे दोन भागांमध्ये विभाजन केलेले आहे.
यातील पहिला भाग म्हणजेच प्रधानमंत्री शहरी गृहनिर्माण योजना आहे आणि या अंतर्गत 31 मार्च 2024 पर्यंत देशा चार कोटी पक्की गेले बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना पक्की घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते त्यामुळे आपण आजच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा घ्यायचा? सरकारकडून सबसिडी कशाप्रकारे दिली जाते? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? आणि प्रधानमंत्री आवास योजनेची संपूर्ण माहिती? आपण आजच्या या पोस्टमध्ये घेणार आहोत. (Pradhan Mantri Awas Yojana )
प्रधानमंत्री आवास योजना काय आहे?
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामीण भागातील नागरिकांना काकाची घर बांधण्यासाठी आर्थिक मदत अनुदान देते. आणि या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी सरकारकडून 1,20,000/-हजार रुपयांपर्यंत ची रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.
प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण चे मुख्य उद्दिष्ट हे भारतामध्ये ची घरे आणि झोपडपट्टी तसेच देवघर असणाऱ्या नागरिकांना सरकारकडून मूलभूत सुविधांसह पक्की घरी बांधण्यासाठी अनुदान देणे आणि नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे अशा प्रकारचे उद्दिष्ट सरकारकडून ठेवण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल Highlights Point (दहा महत्त्वाच्या गोष्टी)
- सरकारचा उद्देश आहे की, प्रत्येक बेघर व्यक्तीला घर मिळाले पाहिजे या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- मंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात (2016 ते 19) मध्ये एक कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट सरकारकडून ठेवण्यात आलेले होते.
- दुसरा टप्प्यात 2019 ते 24 या कालावधीमध्ये 2 कोटी घर बांधण्याचे लक्षय सरकारने निश्चित केलेले असल्याने हे लक्ष गाठण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहे.
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सपाट भागांमध्ये 1,20,000/- आणि डोंगराळ भागामध्ये 1,30,000/- पण पर्यंतच्या आर्थिक मदत सरकारकडून देण्यात येत आहे.
- प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 25 चौरस मीटर पर्यंतची घरी या योजनेत समाविष्ट आहेत, यापूर्वी इंदिरा आवास योजनेमध्ये 20 चौरस मीटर ची घरे देण्यात येत होती.
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या उमेदवार/ लाभार्थ्यांना मिळणारी आर्थिक रक्कम ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून 60 :40 या प्रमाणात लाभार्थ्यांना वाटण्यात येते.
- आणि हीच रक्कम ईशान्य कडील राज्यांसाठी 90:10 या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असते.
इतर मागासांसाठी आता मोदी आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे.
प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत घर दुरुस्ती, आणि नव्याने बांधकाम करण्यासाठी 1,20,000/- रुपयांचे अनुदान देण्यात येते.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन आणि कल्याण विभागाच्या वतीने मुद्द्यावर योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये सरकारकडून घर दुरुस्ती आणि नव्याने घर बांधण्यासाठी आता सरकारकडून एक लाख वीस हजारांच्या अनुदान ही शासनाकडून दिले जाणार आहे.
अशी माहिती नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे.
विविध घरकुल योजनांमध्ये समाविष्ट होऊ नये अशा या कुटुंबासाठी 2018 19 मध्ये नव्याने सर्वेक्षण करण्यात आलेले होते. आणि यामध्ये अनेक कुटुंबांना हक्काचे पक्के घर नसल्याने या विषयीची माहिती पुढे आलेले होते. त्यामुळे अशा लोकांना पक्के आणि हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी आता हितच इतर मागासवर्गीयांसाठी
मोदी घरकुल योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये विविध घरकुल योजना योजना समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मात्र याची प्रतीक्षा यादी प्रलंबित असल्याने कुटुंबांनाही लाभ दिला जाणार आहे. ज्यांचे नाव गुरुकुल योजनेमध्ये समाविष्ट नाही. त्यांच्यासाठी नव्याने ग्रामीण सभेत प्रतीक्षा यादी करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरील ग्रामीण विकास यंत्र नव्याने सर्व करून लाभार्थी निवड करणार असल्याची माहिती नुकतीच दिलेली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीpत करून याविषयी संपूर्ण माहिती गोळा करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने राबवण्यात येत असते.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता काय आहेत?
- मंत्री आवास योजनेचा लाभ हा ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या ज्या कुटुंबाकडे पक्के घर नाही.
- गरीब कुटुंब, झोपडपट्टी मध्ये राहणारे कुटुंब, बेघर कुटुंब,
- अनुसूचित जाती अनुसूचित जमाती SC, ST
- शहीद झालेले संरक्षण कर्मचारी तसेच निम लष्करी दलाच्या सैनिकांच्या विधवा पत्नी आणि आश्रित व्यक्ती
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्ती कुटुंबसाठी
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?
अर्ज करणारे उमेदवार आजचे ओळखपत्र
आधार कार् द्वाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक खाते
मोबाईल नंबर (आधार कार्ड आणि बँक खात्याची लिंक केलेला निबंधकारक आहे)
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले उमेदवार हे ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या ग्रामपंचायतीमधून अर्ज करावा लागतो तसेच लाभार्थ्यांची ओळख ग्रामसभा करत असते. आणि या अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अंतिम यादी ही दरवर्षी ग्रामसभेमार्फत जाहीर करण्यात येते. (प्रधानमंत्री आवास योजना माहिती , पात्रता , ऑनलाईन अर्ज (PMAY) | Pradhan Mantri Awas Yojana l)
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या ईमित्र Official Website किंवा सेवा केंद्र अर्ज करता येतो. आणि या अर्जाची गटविकास कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालय ही छाननी करून पडताळणीत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचे नावे अंतिम यादीत नोंदविण्याचे काम करत असतात.
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास या अंतर्गत अर्ज हा आपण संगणक प्रणाली द्वारे करू शकतो. त्यामध्ये आपण मोबाईल वरून देखील अर्ज करण्यासाठी शासनाने मोबाईलवर आधारित ॲप तयार केलेल्या App च्या माध्यमातून गावातील लोक आपले अर्ज सादर करू शकतात. (प्रधानमंत्री आवास योजना माहिती , पात्रता , ऑनलाईन अर्ज (PMAY) | Pradhan Mantri Awas Yojana)
प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra
PMAY Mobile App डाउनलोड
- ॲप डाऊनलोड केल्यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा मोबाईल नंबर च्या मदतीने लॉगिन करून घ्यावे.
- लॉगिन करतेवेळी उमेदवाराच्या मोबाईलवर पासवर्ड पाठवला जाईल.
- लॉगिन केल्यानंतर त्यामध्ये सर्व माहिती भरून घ्या आणि नंतर तुमच्या घराच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा फोटो अपलोड करा वा लागतो.
- यासोबतच लाभार्थी आपल्या फोनमध्ये घर बांधताना मिळालेले वेगवेगळ्या सर्व हप्ते यांची तपासणी देखील करू शकतो
प्रधानमंत्री आवास योजना शहरी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर
https://pmaymis.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येईल.