लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

Lek Ladki Yojna Maharashtra (लेक लाडकी योजना 2023 ) : नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये सरकार मुलींना 75 हजार रुपये कशाप्रकारे देणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने 2023 24 चा अर्थसंकल्पामध्ये मांडली लेक लाडकी योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मुलींना 75 हजार रुपये हे लेक लाडकी योजनेच्या मार्फत दिले जाणार आहेत ही योजनेची घोषणा 2023 24 चा अर्थसंकल्प मांडत असताना करण्यात आलेली होती या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना सरकार 75 हजार रुपये च्या स्वरूपात आर्थिक मदत करणार आहे महाराष्ट्र सरकार हे लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शालेय शिक्षण आणि लग्नापर्यंत आर्थिक मदत करणार असून याची  घोषणा करण्यात आलेली होती. मुलीचा जन्म झाल्यापासून ते मुलीची पदवी पूर्ण होईपर्यंत सरकार मुलीला आर्थिक मदत करणार आहे आणि ही मदत वयोगटानुसार प्रदान करण्यात येणार आहे. ( लेक लाडकी योजना )

लेक लाडकी योजना महत्वाचे मुद्दे 2023 ( Lek Ladki Yojana Highlights )

योजनेचे पुर्ण नावलेक लाडकी योजना ( Lek Ladki Yojana Maharashtra 2023 )
लाभार्थी कोण?कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुली व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील मुली
मदतीचे स्वरूप कसे आहेमुलीच्या जन्मापासून शिक्षण, तसेच लग्नापर्यंत व मुलीच्या व मुलीला अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत
एकूण मदत रक्कम किती?75,000/- रुपये
योजनेची अधिकृत घोषणा9 मार्च 2023 ( २०२३ – २४ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना)
पात्रता काय? लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे.

2023 24 च्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना विशेषता मुलींसाठी सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली होती परंतु नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार या योजनेसाठी अधिकृत प्रसिद्धी पत्र काढले आहे.

लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

🛑👨‍🎓📣 हे महत्वाचं वाचा..! 👉 माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ, कागदपत्रे | Majhi Kanya Bhagyashree Yojna

लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देणे अशा प्रकारचा मुख्य उद्देश या योजनेच्या माध्यमातून निश्चित केलेला आहे आणि याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देणे, अशा प्रकारचे देखील आहे. व याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन राज्यभरातील गरीब कुटुंबातील मुलींना मदत करणार आहे.

लेक लडकी योजनेच्या अंतर्गत पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकांना लाभ दिला जाणार आहे. तसेच लेक लाडकी योजना ही कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना  त्यांच्या जन्मापासून ते उच्च शिक्षण घेण्यापर्यंत मदत करेल तसेच याच्या माध्यमातून मुलींना लग्नापर्यंतची मदत करण्यात येईल.
महाराष्ट्र सरकार हे लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर मुलीला 75 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून सरकारने केलेल्या मदतीमुळे मुलींना शिक्षण, पालन पोषण, उच्च शिक्षण,  तसेच सर्व प्रकारचा खर्च यांच्या माध्यमातून भागवण्यास मदत होईल.( लेक लाडकी योजना )

🛑📣 WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी 👇👇 येथे क्लिक करा
लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!


लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक मदत –

  •   लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना आर्थिक मदत देणे. हा आहे या कार्यक्रमात अंतर्गत विशेषता पिवळे आणि केशरी शिधापत्रिका /रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील मुलींना या अंतर्गत लाभ देण्यात येईल.
  • या योजनेतील तरतुदीनुसार एका मुलीच्या जन्मानंतर 5,000/- रुपयांची रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. त्यानंतर राज्य सरकार मदत तरतुदीच्या विविध टप्प्यांवर बँक खात्यामध्ये जमा करणार आहे.
  •     मुलगी पहिल्या येते प्रवेश घेतल्यानंतर मुलीला 4,000/-रुपये रक्कम देण्यात येईल.( लेक लाडकी योजना )
  •     मुलगी सहावीत असताना तिला 6,000/- रुपये मदत देण्यात येईल.
  •    मुलीने 11 वी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तिला अतिरिक्त 8,000/- रुपयांची आर्थिक मदत मिळेल व त्यासाठी ती पात्र असेल.
  •     आणि महाराष्ट्र सरकार मुलीचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपयांची आर्थिक मदत करेल.
  • अशाप्रकारे लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण मदत ही एक लाख रुपये मुलीला देण्यात येणार असल्याची माहिती नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आदिती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दिलेली आहे.

Lek Ladki Yojna Maharashtra (लेक लाडकी योजना 2023) FAQ

लेक लाडकी योजना कधी चालू झाली?

9 मार्च 2023 ( २०२३ – २४ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना घोषणा)

लेक लाडकी योजनेसाठी महाराष्ट्रात कोण अर्ज करू शकतो?

लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना आर्थिक मदत देणे. हा आहे या कार्यक्रमात अंतर्गत विशेषता पिवळे आणि केशरी शिधापत्रिका /रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील मुलींना या अंतर्गत लाभ देण्यात येईल.

लेक लाडकी योजना फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा?

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास सरकारमार्फत नवीन वेबसाईट सुरू केली जाणार असून येत्या पंधरा दिवसांमध्ये यासाठी अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात येणार असून या विषयी माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुपला दिली जाईल त्यामुळे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा

लेक लाडकी योजना कागदपत्रे कोणती लागतात?

मुलीचा आधारकार्ड
मुलीचा जन्माचा दाखला
रहिवाशी प्रमाणपत्र
शैक्षणिक कागदपत्रं
कौटुंबिक रेशनकार्ड (पिवळा किंवा केशरी)उत्पन्नाचा दाखला

लेक लाडकी योजना काय आहे?

मुलींना 75 हजार रुपये हे लेक लाडकी योजनेच्या मार्फत दिले जाणार आहेत ही योजनेची घोषणा 2023 24 चा अर्थसंकल्प मांडत असताना करण्यात आलेली होती या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना सरकार 75 हजार रुपये च्या स्वरूपात आर्थिक मदत करणार आहे महाराष्ट्र सरकार हे लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शालेय शिक्षण आणि लग्नापर्यंत आर्थिक मदत करणार असून याची  घोषणा करण्यात आलेली होती. मुलीचा जन्म झाल्यापासून ते मुलीची पदवी पूर्ण होईपर्यंत सरकार मुलीला आर्थिक मदत करणार आहे आणि ही मदत वयोगटानुसार प्रदान करण्यात येणार आहे. ( लेक लाडकी योजना )

3 thoughts on “लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!”

  1. दोन मुली आहेत त्यनां काही मदत मिळत नाही का आम्ही दोन मुलीवर बंद केल आम्ही कुनाच्या आशावर केल नहीं तरी पण आम्हाला काही मदत मिळनार नाही का 🙏🙏🙏🙏🚩

    Reply

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360