Bajaj Finserv EMI Card 2023 | 4 लाख रुपये लगेच मिळवा कर्ज ; कोणतीही वस्तू करा हप्त्याने खरेदी

Bajaj Finserv EMI Card 2023 | 2 लाख रुपये लगेच मिळवा कर्ज ; No Cost EMI Card : तुम्ही जर कुठेही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात चांगले क्रेडिट कार्ड म्हणजे Bajaj Finserv EMI Card या कार्डच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रकारे कोठेही खरेदी केल्यानंतर हे कार्ड द्वारे पैसे पे करू शकता. आणि तुम्ही या बजाज एम आय कार्ड च्या माध्यमातून पैसे पे केले, तर तुम्हाला यावर नो कॉस्ट एम आय देखील उपलब्ध आहे. आणि हे भारतातील एकमेव क्रेडिट कार्ड आहे. की याच्यावर नो कॉस्ट एम आय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि याचा खूप मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होत आहे.

लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

🛑📣👨‍🎓💵 हे पण महत्त्वाचं वाचा..! 👉 Kisan Credit Card – शेतकर्‍यांना मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज ; असा करा अर्ज संपूर्ण माहिती

Bajaj Finserv EMI Card काय आहे?

तुम्ही या कार्डच्या माध्यमातून कुठेही ऑनलाइन शॉपिंग करत असताना म्हणजेच की तुम्ही या कार्ड द्वारे अमेझॉन, फ्लिपकार्ट, कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाईट आणि कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट तसेच प्रत्येक्ष बाजारात जाऊन तसेच कोणतेही दुकानात जाऊन तुम्ही खरेदी केल्यानंतर आपल्या एटीएम कार्ड प्रमाणेच एम आय कार्डचा वापर करू शकता. आणि ती रक्कम तुम्ही हप्त्याने भरू शकता.

Bajaj Finserv EMI Card द्वारे कर्ज उभारणी करता येते

Bajaj Finserve EMI Card

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

अगदी या कार्ड द्वारे तुम्ही सध्या चार लाख रुपये पर्यंतचे कर्ज सहजरीत्या मिळवू शकता. आणि ते का कर्ज तुम्ही परत सुलभ हप्त्याने देखील परत करू शकता यावर कोणत्याही प्रकारचा व्याजदर आकारला जात नाही. आणि तुम्ही कोणतीही खरेदी केली तर तुम्हाला नो कॉस्ट एम आय पर्याय देखील उपलब्ध असल्याने तुम्ही जेवढे रुपयांची खरेदी केली आहे तेवढेच पैसे तुम्हाला भरावे लागतील. या व्यतिरिक्त एक रुपया देखील जास्त भरावा लागणार नाही. आणि सर्वोत्तम काळ हे सध्या मानले जात आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा


Bajaj Finserv EMI Card काढण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.

या कार्डद्वारे तुम्ही हे कार्ड स्वाईप करून तुम्ही पैसे देखील उभारू शकता. म्हणजेच की या कालच्या माध्यमातून कर्ज देखील उभारता येते. आणि ती हप्त्याने भरू शकता. अशा प्रकारची सुविधा देखील कार्डच्या माध्यमातून आपल्याला मिळते.

CIBIL Score Check : कोणत्याही बँकेतून लोन घ्यायचं असेल तर असा चेक करा सिबिल स्कोर

Bajaj Finserv EMI Card काढण्यासाठी येथे क्लिक करा

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360