शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून सरसकट पीक विमा होणार जमा ; Crop Insurance Maharashtra

Crop Insurance Maharashtra : महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली आहे. की प्रधानमंत्री फसल बीमा योजना पिक विमा योजनेच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या सुमारे 1.9 लाख शेतकऱ्यांना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती सरकारने जाहीर केलेली आहे.

जे शेतकरी पिक विमाधारक शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवडयापुर्वी त्यांच्या मंजूर दाव्याची रक्कम येथे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. अशा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळणार असल्याची म्हणून आर्थिक मदत सरकारकडून मिळणार आहे. (Crop Insurance Maharashtra )

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

आता महिला बचत गटांना ड्रोन मिळणार ; 8 लाख ₹ अनुदान, Agriculture Drone Loan Scheme

Crop Insurance Maharashtra

विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पिक नुकसानीसाठी आता 100% अनुदान देणार आहे. यामध्ये 15,000 शेतकरी विमा करण्याची वाट पाहताना आपल्याला दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने हा एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून सरसकट पीक विमा होणार जमा ; Crop Insurance Maharashtra

सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज सुरू ; Solar Pump Yojna Online Apply

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात वितरित करण्यात आलेला निधी हा विशेषता यावर्षी हवामानाच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिला अशा परिस्थितीत उर्वरित शेतकऱ्यांना देखील पिक विमा वाटपाचे कार्य सरकारने हाती घेतलेले असलेले आहे. आणि या कामाला खूप मोठ्या प्रमाणावर वेग आलेला आहे. आणि शेतकऱ्यांचा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. ( Crop Insurance Maharashtra )

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

प्रधानमंत्री फसल बीमा योजना ( Pradhanmantri Fasal Bima Yojana ) या योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि आपत्तीच्या काळात सरकारच्या सक्रिय कार्यकारी मदतीने निसर्गाच्या निश्चितीसाठी शेतीची लवचिकता मजबूत होण्यासाठी देखील या चा खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.

विम्याची रक्कम पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360