Mini Tractor Anudan Yojna : नमस्कार मित्रांनो मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज सुरू झालेली असून यावर 90 टक्के पर्यंतचे अनुदान मिळत आहे. खूप दिवसापासून अनेक लोक विचारत होते. की मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना कधी सुरू होणार आहे तर मित्रांनो आता अर्ज सुरू झालेले आहेत. तर तुम्ही अर्ज करायचा असल्यास नक्की करू शकता याविषयी सर्व माहिती आपण खाली पाहत आहोत.
त्यांना सध्या तरी शेतामध्ये पाहिले तर अनेक कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. त्यामुळे अनेकांना ट्रॅक्टर खरेदी करण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक पाठबळ नसल्यामुळे अनेक जण इच्छा असूनही ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत परंतु आता ट्रॅक्टर खरेदी व 90% पर्यंतचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. अशाप्रकारे तुम्ही शासकीय अनुदान मिळवून 90% पर्यंतचे अनुदान मिळाल्यास तुम्ही सहजरित्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. Mini Tractor Anudan Yojna
मिनी ट्रॅक्टर योजना लाभार्थी पात्रता
मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही नवबौध्द किंवा अनुसूचित जाती घटकातील अर्जदार असणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेले योजनेच्या अंतर्गत वरील नमूद केलेल्या नवबौद्ध किंवा अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती घटकातील असणाऱ्या व्यक्तींसाठीच मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
समाज कल्याण विभागाचे मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. मी ट्रॅक्टर योजना अंतर्गत नऊ ते अठरा एच पी चे मिनी ट्रॅक्टर या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतात. आणि त्याच्यावर 90% पर्यंतचे अनुदान देखील उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला मिनी ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर सहजरीत्या खरेदी करू शकता. केवळ एकच महत्वपूर्ण बाब लक्षात असू द्या की सध्या सुरू असलेल्या मिनिट ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये केवळ नवबौध्द आणि अनुसूचित जाती व जमाती घटकातील व्यक्तींनाच या योजनेचा लाभ मिळत आहे. आणि इतर सर्व घटकातील व्यक्तींसाठी अनुदान योजना सुरू झाल्यास आपल्या वेबसाईटवर कळवण्यात येईल त्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा
महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced
मिनी ट्रॅक्टर योजनेचे स्वरूप कसे आहे?
- यांच्यासोबतच नोंदणीकृत असणाऱ्या बचत गटामधील व्यक्तीने देखील मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळत आहे.
- मिनी ट्रॅक्टर योजना व त्यांचे उपसाधने ते दिसती सध्या 90% अनुदान मिळते आहे त्यामुळे तुम्हाला जर ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर केवळ दहा टक्के रक्कम हीच भरावी लागणार आहे. इतर कोणत्याही प्रकारची रक्कम भरणे आवश्यक नाही.
- ज्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ देण्यात येत आहे त्या बचत गटांमध्ये 80% सदस्य अनुसूचित जाती आणि घटकांमधील समाविष्ट असणे गरजेचे आहे किंवा स्वतंत्रकारीही या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
- या योजनेचा लाभ हा पुरुष किंवा महिला या दोघांनाही लाभ घेता येईल.
- मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर व त्यांची उपसाधन व साधनांवर ९०% अनुदान देण्यात येते.
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करायचा
मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये अर्ज चा नमुना उपलब्ध असून पात्र असणाऱ्या बचत गटांनी आपापली अर्ज सादर करावेत आणि जर कोणाला ओळखण्यासाठी देखील तुम्ही तिथे जाऊन अर्ज करू शकता.
ही योजना फक्त महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पात्र आहे ही बाब लक्षात घ्यावी. आपण ज्या जिल्ह्यामधील आहेत त्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या असू शकते. त्यामुळे सर्व माहिती तपासणी गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून सर्व प्रकारची माहिती मिळू शकतात.
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्ही जर जालना जिल्ह्यामधील असेल तर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे आणि तसेच जर तुम्ही जालना मधील असाल तर लगेच मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करू शकता.
Solar Pump Yojna; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! मुख्यमंत्री सौर पंप योजनेतून मिळणार मोफत सोलर पंप
या योजनेच्या अंतर्गत कोणाचा करू शकतो?
मिनी ट्रॅक्टर योजनेच्या अंतर्गत सध्या सुरू असलेल्या अर्जामध्ये केवळ नवबौद्ध आणि अनुसूचित जाती या घटकांमधील एक ती या योजनेसाठी अर्ज करू शकता.
मिनी ट्रॅक्टर साठी अनुदान किती मिळते?
मिनिट ट्रॅक्टर साठी ३.१५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.