महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced

Maharashtra New Districts List Announced : आज जर आपण संपूर्ण भारतामध्ये तर बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे यामुळे सरकारला प्रशासन चालवण्यास सोयीस्कर आणि सोपे होते. तसेच खेड्यामध्ये प्रशासनाच्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यासही मदत होते. आणि जिल्ह्याचा आकार छोटा असल्याने विकास करण्यास ही खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते.

एक मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांसोबत मराठी भाषेचा महाराष्ट्र राज्य तयार झालं आणि हळूहळू महाराष्ट्र मध्ये नव्याने अनेक जिल्ह्यांची निर्मिती झाली. तसेच तेव्हापासून ते आज महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 358 तालुके अशाप्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यामध्ये आता बदल होणार आहे अशा प्रकारचा निर्णय घेतला असून ठराव पास करण्यात आलेला आहे. ( Maharashtra New Districts List Announced )

आज जर वास्तविक आपण पाहिले तर कोणत्याही जिल्ह्यांमध्ये एका शेवटच्या गावातील नागरिकाला जर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालयाला काही कामानिमित्त भेट द्यायची असेल तर, संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

🛑📣 हे पण महत्त्वाचं आहे ..!👉 आता सर्वांना मिळणार आयुष्यमान कार्ड, असा करा ऑनलाईन अर्ज ; आयुष्यमान भारत कार्ड | Ayushman Card Online Apply

यामुळे महाराष्ट्र राज्यात आणखी 22 नवीन जिल्हे तयार करण्याचा प्रस्ताव पास करण्यात आलेला असून अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना नुकतीच जाहीर केलेली आहे.

आपण आता कोणत्या जिल्ह्यामधून नवीन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहू. ( Maharashtra New Districts List Announced )

1 मे 1960 महाराष्ट्राच्या स्थापने वेळी महाराष्ट्रात असलेले 26 जिल्हे –
रायगड, ठाणे, रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, जळगाव, यवतमाळ ( Maharashtra New Districts List Announced )

  • नाशिक जिल्ह्यातून नवीन 1)मालेगाव आणि 2) कळवण जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहेत.
  • अहमदनगरचे विभाजन करून नवीन संगमनेर,शिर्डी आणि श्रीरामपूर असे नवीन तीन जिल्हे निर्माण होणार आहेत.
  • ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन 1) मीरा-भाईंदर आणि 2) कल्याण जिल्हे निर्माण होणार आहेत.
  • पुणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन 1) शिवनेरी नवीन जिल्हा
  • रायगड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन महाड जिल्हा तयार होणार आहे.
  • सातारा जिल्ह्यातून नवीन माणदेश हा जिल्हा तयार होणार आहे.
  • रत्नागिरी मधून नवीन मानगड जिल्हा तयार होणार आहे.
  • बीड जिल्ह्यामधून आंबेजोगाई हा जिल्हा नवीन तयार होणार आहे.
  • लातूर जिल्ह्यातून नवीन 1) उदगीर जिल्हा निर्माण होणार आहे.
  • नांदेड या जिल्ह्यातून नवीन 1) किनवट हा जिल्हा तयार होणार आहे.
  • जळगाव जिल्ह्यातून नवीन 1) भुसावळ हा जिल्हा तयार होणार आहे.
  • बुलढाणा या जिल्ह्यातील नवीन 1) खामगाव हा जिल्हा तयार होणार आहे.
  • अमरावती या जिल्ह्यातून नवीन 1) अचलपूर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे.
  • यवतमाळ या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन 1) पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून नवीन 1) साकोली हा जिल्हा होईल.
  • चंद्रपूर या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन 1) चिमूर हा जिल्हा तयार होईल.
  • गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून नवीन 1) अहेरी हा जिल्हा तयार होणार आहे. ( Maharashtra New Districts List Announced )

🛑📣👉👉 सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज सुरू ; Solar Pump Yojna Online Apply

  • रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्ग जिल्हा तयार झाला.
  • औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जालना जिल्हा तयार झाला.
  • उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन लातूर जिल्हा तयार झाला.
  • चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन गडचिरोली जिल्हा तयार करण्यात आला.
  • मुंबई चे विभाजन होऊन नवीन मुंबई उपनगर आणि मुंबई शहर अशा दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली.
  • धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन नंदुरबार जिल्हा झाला.
  • परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन हिंगोली जिल्हा झाला.
  • विदर्भामधील भंडारा या जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन गोंदिया हा जिल्हा तयार करण्यात आला.
  • ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा तयार झाला. ( Maharashtra New Districts List Announced )

नवीन जिल्हा निर्मिती नवीन जिल्हा व नवीन जिल्हा YouTube Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a comment

Close Visit Batmya360