आयुष्यमान भारत योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू ; Ayushman Bharat Yojana Online Apply

Ayushman Bharat Yojana Online Apply : मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत देशभरातील पात्र नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत विविध वैद्यकीय उपचारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत दिली जात आहे. यासाठी आपल्याला गोल्डन कार्ड म्हणजेच की आयुष्यमान भारत कार्ड काढणे गरजेचे आहे.

संपूर्ण राज्यात आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी नुकतेच सर्व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम सुद्धा कॅम्प सुद्धा ठेवण्यात आलेले होते. आणि जर तुम्ही आतापर्यंत आयुष्यमान भारत योजना कार्ड किंवा गोल्डन कार्ड काढलेले नसेल तर आयुष्यमान भारत का तुम्हाला आता काढता येणार आहे. त्यासाठी तुम्ही पात्र आहात किंवा हे पहा अत्यंत महत्त्वाचा आहे.

image search 1703907603045 आयुष्यमान भारत योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू ; Ayushman Bharat Yojana Online Apply

आयुष्मान भारत योजना च्या माध्यमातून वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर फायदे देण्यात येत आहे. जवळपास सर्व वैद्यकीय उपचारासाठी आयुष्यमान भारत कार्डचा उपयोग केला जात आहे. ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. देशभरातील गोरगरीब लोकांना वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेणे हे शक्य होत नाही. त्यामुळे अशा गरजू लोकांना पर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केलेली आहे.

1000336706 खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6,100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,
खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6,100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,

: लाडकी बहिण योजना 4500 रूपये या दिवशी मिळणार

आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे

  • लाभार्थी आधारकार्ड
  • रेशनकार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • बायोमेट्रिक अंगठा

आयुष्यमान भारत कार्डचे मुख्य फायदे

  • 5 लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार
  • विविध दवाखान्यांचा समावेश
  • 5 लाखापर्यंत संपूर्ण खर्च शासनाकडून असणार
  • कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी ही योजना लागू

आयुष्मान भारत कार्ड कसे काढावे?

आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत तुम्ही सहभाग नोंदवून गोल्डन कार्ड करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावामधील सरकारी दवाखाना, ग्रामपंचायत, या ठिकाणी संपर्क साधून आयुष्यमान भारत का विषय चौकशी करतात. तसेच आता आयुष्यमान भारत कार्ड हे आपल्या गावातील रेशन दुकानावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही स्वस्त धान्य दुकानाची देखील संपर्क साधू शकता. या ठिकाणी तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड हे पूर्णतः मोफत काढून देण्यात येते यावर कोणत्याही प्रकारचे पैसे आकारण्यात येत नाहीत.

हे पण महत्त्वाचं आहे 👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..!

वरील ठिकाण सोडून तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सी एस सी केंद्र, या ठिकाणी तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड करण्यासाठी तुमच्याकडून 50 ते 100 पर्यंत फि आकारण्यात येते.

image search 1733224902813 एसटीचा प्रवास आता तब्बल एवढ्या रुपयांनी महागणार; पण किती रुपयांनी वाढणार..? पहा सविस्तर
एसटीचा प्रवास आता तब्बल एवढ्या रुपयांनी महागणार; पण किती रुपयांनी वाढणार..? पहा सविस्तर

आयुष्मान भारत कार्ड कसे काढायचे? Ayushman Bharat Yojana Online Apply

आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करायचे असल्यास तुम्हाला शासनामार्फत देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आयुष्यमान भारत काढते वेळेस देण्यात आलेला मोबाईल नंबर अथवा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही तुमचं आयुष्यमान भारत काल डाऊनलोड करू शकता.

( Note : कोणत्याही लिंक वर जाण्यास अडचण येत असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून आम्हाला मेसेज करा तुम्हाला सर्व लिंक पाठवण्यात येते )

🛑📣👉 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
(

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360