Smart Meter Price Update Maharashtra : मित्रांनो महाराष्ट्र मधील लवकरच स्मार्ट मीटर बसवण्याचा सरकारी विचार करत असून लवकरच बसवण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळालेली आहे. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जवळपास 12 हजार रुपये खर्च देखील येणार आहे. आदानी ट्रान्समिशन कंपनीने एकूण 15.5 लाख ग्राहकांना स्मार्ट मीटर लागू करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचा करार केलेला आहे. याशिवाय महावितरणाने आदानी कंपनी व्यतिरिक्त अजून चार वेगवेगळ्या कंपन्यांना देखील स्मार्ट मीटरचे कंत्राट देखील देण्यात आलेले आहे यामुळे ग्राहक सर्व ग्राहकांना आता या मिटरनुसारच कमीच वापरावी लागणार आहे.
पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. कारण की याची काही रकमेचा भाग हा सरकार स्वतःच भरणार असल्याची माहिती देखील नुकती जाहीर करण्यात आलेली आहे. याबरोबरच सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे की सरकार सर्व मोफत वीज पुरवठा करण्याचा देखील विचार करत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कारणे काळजी करण्याची गरज नाही.
हे पण महत्त्वाचं आहे 👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..!
केंद्र सरकारच देईल 60 टक्के रक्कम
केंद्र शासनाच्या वीज वितरण पुनर्जीवन योजनेचा एक भाग म्हणूनच राज्यतील विज वितरण कंपन्यांनी देखील स्मार्ट मीटर बसवण्यासाठी निवेदन काढलेल्या असून या प्लेटमध्ये केंद्रशासन वीज वितरण कंपन्यांच्या प्रकल्प वरील खर्चाच्या सुमारे 60 टक्के रक्कम ही स्वतः भरणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. वीज वितरण क्षेत्राच्या विकासासाठी विविध राज्य मधील संबंधित वितरण कंपन्यांना देखील आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
1 जानेवारी पासून फक्त एवढी रक्कम बँक खात्यात ठेवावी लागणार, RBI चा नवा नियम केला जाहीर ?
या स्मार्ट मीटर मुळे एवढेच आहे की आतापर्यंत लोक जी चोरून वीज पुरवठा वापरतात शहरांमध्ये देखील तो शहरातील चोरुन वापरल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याला आळा बसेल. कंत्राटी आदानी यांना देण्यात आलेली आहे. तर महावितरणाचे कंत्राटी अदानी तसेच इतर तीन कंपन्यांना देण्यात आलेली आहे. कंपन्या कंत्राट देण्यात आली आहे.
लोकांना स्मार्ट मीटर लावण्याची गरज नाही
स्मार्ट मीटर बसवण्याचा विचार करण्यात आला असला तरी तो केवळ शहरी भागापूर्तीच मर्यादित राहतील. स्मार्ट मीटर लगेच खेड्यामध्ये बसवण्यात येणार नाहीत. सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून लगेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास करण्यात येणार नाही. त्यामुळे जास्त विचार करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. आणि शेतकऱ्यांचा शेतीला जो वीज पुरवठा करण्यात येतो. त्यावर देखील स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही हा विचार केवळ शहरी भागापुरता करण्यात आलेला आहे. मार्ट मीटर बसवण्याचा विचार केला जात असला तरी या सोबतच एक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी की सरकार सर्वांना फुकट म्हणजेच मोफत वीज पुरवठा करण्याचा देखील विचार करत आहे.