1 जानेवारी पासून नवीन वर्षात मोफत रेशन बंद; सरकारचा नवीन नियम ( Ration Card New Rule )

Ration Card New Rule : सर्व रेशनकार्ड धारकासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला च राशन कार्ड धारकांना रेशन बंद होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यामध्ये कोण कोणत्या राशन कार्ड धारकांचा समावेश आहे याबद्दल आपण सर्व माहिती पुढे पाहत आहोत.केंद्र शासनाकडून शिधापत्रिकेच्या नियमावलीप्रमाणे वेळोवेळी काही प्रमाणात बदल करण्यात येत असतात. तुम्हीही एक शिधापत्रिकाधारक असाल तर आपल्याला आपल्या गावात किंवा जिल्ह्यात मोफत राशन मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

शिधापत्रिका धारकांसाठी नवीन नियम जाहीर Ration Card New Rule

Ration Card New Rule : देशभरामधील शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन नियम लागू करत आहे. यामुळे नुकतेच सरकार नवीन वर्ष 2024 पासून देशभरा मधील शिधापत्रिकांत रिकांसाठी काही नवीन नियम लागू करणार आहे. रेशन कार्डधारक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे जर त्यांनी या नवीन नियमांचे पालन केले नाही तर मिळणारे राशन हे बंद करण्यात येणार आहे.

🛑📣👉 हे पण महत्त्वाचं आहे..! 👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..!

तुम्ही जर शिधापत्रिकाधारक असाल आणि तुम्हाला जर सरकार कडून दरमहा अत्यंत स्वस्त दरामध्ये मोफत राशन दिले जाते. त्यामुळे तुम्हाला सर्व शिधापत्रिका धारकांसाठी सरकारने एक मोठी माहिती जाहीर केलेली आहे. 1 जानेवारी 2024 पासून देशभरा मधील सर्व शिधापत्रिकाधारकांना त्यांचे रेशन कार्ड ई केवायसी करून घेणे बंधन करण्यात आलेले अण्णा था त्यांना 2024 पासून मिळणारे राशन देखील बंद होणार आहे. तसेच त्यांची शिदेपत्रिका देखील रद्द होऊ शकते ( Ration Card New Rule )

Asim Sarode post on Vidhansabha Election result
विधानसभा निकालाविरोधात न्यायालयात जाणार?, ‘त्या’ पोस्टने सगळीकडे खळबळ

जर एक जानेवारी 2024 पासून कोणत्याही शिधापत्रिका झाल्याने धारकांनी त्यांचे रेशन कार्ड केलेले नाही. तर त्यांना रेशन बंद होऊ होणार आहे. आणि जर त्यांनी ई केवायसी करून घेतली नाही. तर त्यांना रेशन साठी पैसे भरावे लागणार आहेत. मित्रांनो सर्वांनी ही ई केवायसी करून घ्यावे. बंधनकारक करण्यात आलेले आहे. ( Ration Card New Rule )

📣👉 1 जानेवारी पासून फक्त एवढी रक्कम बँक खात्यात ठेवावी लागणार, RBI चा नवा नियम केला जाहीर ?

रेशन कार्डचे ई-केवायसी कसे करावे?

  • रेशनकार्डचे ई-केवायसी करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइलवरील गुगल प्ले स्टोअरवर मेरा राशन (Mera Ration) app सर्च करावे लागेल, ते तुमच्या मोबाइलवर डाउनलोड करून इंस्टॉल करावे लागेल.

( Ration Card New Rule )

  • आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हे app उघडावे लागेल, जिथे तुम्हाला आधार Sidiing पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • आता तुमच्या समोर एक नवीन इंटरफेस दिसेल, जिथे तुम्हाला आधार Card नंबर किंवा रेशन कार्ड नंबर टाइप करून सर्च करावे लागेल.
  • तुम्हाला तुमच्या शिधापत्रिकेचे ई-केवायसी करायचे असल्यावर असल्यावर, तुम्हाला होय/नाही पर्यायामधून होय पर्यायावर क्लिक करावे लागेल. ( Ration Card New Rule )

प्रकारे तुम्ही तुमच्या रेशन कार्ड ची केवायसी करू शकता.

Maharashtra Vidhansabha Election
शपथविधी मुहूर्त ठरला! कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? हालचालींना वेग..! पहा सविस्तर Maharashtra Vidhansabha Election

🛑📣👉 रेशन कार्ड नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारच्या मोफत रेशन योजना यशस्वी करण्यासाठी राशन कार्ड डीलर यांचा खूप मोठा सहभागात असून यांना सध्या मानधन प्रणाली लागू करण्याबाबत कोणताही विचार करण्यात आलेला नाही. अनेक महिन्यांपासून रेशन चा लाभांश अन्न खात्यांकडे प्रलंबित करण्यात आलेला आहे. तो देखील अजून पर्यंत सरकारने जाहीर केलेला नाही. त्यामुळेच ही माहिती पुढे आलेली आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360