Apaar Card For Student : संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एकच अभ्यासक्रम ठरविण्यात यावा याकरिता मागणीवर जोर देण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाकडून कंबर कसण्यात आलेली असून यामधील पहिले पाऊल म्हणजे “एक राष्ट्र एक ओळखपत्र” या नावाने सुरू करण्यात आलेले आहे. याला शासनाकडून अपार कार्ड अशा प्रकारचे नाव दिले गेलेले आहेत. चला तर मग आपण अपार कार्ड विषयी सर्व माहिती पाहून अपार कार्ड कसे बनवायचे आपण कार्ड चे फायदे? तोटे काय आहेत? अशी सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहत आहोत.
आता यानंतर देशभरातील प्रत्येक विद्यार्थ्यांची ओळख अपार कार्ड कार्डद्वारे होणार आहे. देशभरामधील विद्यार्थ्यांना एकत्र अभ्यासक्रमा असावा. यासाठी सध्या चर्चा चालू आहेत त्यामध्येच आता एक गोष्ट एक ओळखपत्र या योजनेचे देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. आधार कार्ड सारखेच अपार कार्ड हे आता विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. एक देश एक विद्यार्थी या संकल्पनेवरती अपार कार्ड बनवली जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अपार कार्ड हे विविध शाळेमधील प्रवेश पासून ते नोकरी लागेपर्यंत उपयोगी ठरणार आहे. ते कुठे आणि कशाप्रकारे तयार होणार आहे. तसेच याचा फायदा अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
हे पण महत्त्वाचं आहे 👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)
अपार कार्ड हे विद्यार्थ्यांचे आता एक विशेष ओळख असणार आहे. ( Apaar Card )
सर्व विद्यार्थ्यांनी हे खाली एक राष्ट्रीय संकल्पनेवर आधारित ओळखपत्र ठरवण्यात आलेले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि केंद्रीय शासनाने यासाठी पुढाकार घेतलेला असून राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या माध्यमातून हे ओळखपत्र बनण्याचा निर्णय झालेला आहे. ज्याप्रमाणे आधार कार्ड एक विशिष्ट ओळखपत्र आहे. हे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा भाग ठरणार आहे.
प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra
Automatic Permanent Academic Account Registry (Apaar) असे याचे पूर्ण रूप आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आता आपण कार्डद्वारे आपली माहिती डिजिटल स्वरूपामध्ये साठवता येणार आहे हे कार्ड म्हणजे विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शैक्षणिक माहिती पत्र आहे.
“अपार कार्ड” नेमकं काय आहे? Apaar Card
आपण कार्ड मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची सर्व डिटेल माहिती डिजिटल पद्धतीने साठवण्यात येणार आहे. जसं की यामध्ये विद्यार्थ्यांची क्रीडा शिष्यवृत्ती तसेच व विद्यार्थ्याला प्रत्येक इयत्तांचे व त्याची शिक्षण आणि संपूर्ण माहितीही याच्या मध्ये साठवण्यात येईल. त्याला कुठून कोणकोणते बक्षीस मिळाले आहेत, त्याची शैक्षणिक गुणवत्ता तसेच, क्रीडा याविषयीचे सर्व माहिती सुद्धा या कार्डमध्ये साठवण्यात येणार आहे. आणि जर विद्यार्थ्याच्या शाळेमध्ये बदल झाला तर ती सर्व माहिती सुद्धा सांगायचे झालं तरी यामध्ये साठवण्यात येणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची माहिती आता आपण आयडी कार्ड मध्ये साठवण्यात येईल.
अपार कार्ड ची नोंदणी कशाप्रकारे होईल? Apaar Card Registration
- विद्यार्थ्यांना प्रकाराच्या नोंदणीसाठी एक अर्ज मागविण्यात येणार.
- देशभरामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी डिजिटल कार्ड Apaar Card तयार केले जाईल.
- सर्व देशभरामधील विद्यार्थ्या साठी हे आपण कार्ड बारा अंकाचे तयार करण्यात येईल.
- त्यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव विद्यार्थ्यांचा संपूर्ण पत्ता व आधार कार्ड ची माहिती देखील यामध्ये असणार आहे.
अपार कार्ड ची नोंदणी कशाप्रकारे होणार? Apaar Card
- आपण आयडी कार्ड साठी संबंधित वेबसाईटवर नाव नोंदणी करावी लागणार.
- अपराधी कार्ड ची नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची वैयक्तिक सर्व माहिती लागणार आहे. यामध्ये आधार कार्ड पालकांचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती समाविष्ट असेल.
- अपरकडची नोंदणी संबंधित शाळेमध्ये केली जाणार आहे.
अपार कार्ड चा उपयोग विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे यामुळे विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.