Cotton Price Today : नवीन वर्ष सुरू झालेले आहे या नवीन वर्षामध्ये तरी शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला भाव मिळेल. अशा प्रकारचे अशा शेतकऱ्यांनी होती. परंतु बाजार समितीमध्ये सध्या भाव पाहायला गेले असता भावामध्ये स्थिरता आणि दबाव पाहायला मिळत आहे. यंदा देशभरामध्ये लोकसभा निवडणुका देखील होणार आहे. लोकसभा निवडणूक नंतर राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुद्धा लागणार असून या पार्श्वभूमीवर केंद्र शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्य दिलासा देण्याचा प्रकार सरकार करत असल्याचे समोर येत आहे.
हे पण महत्त्वाचं आहे 👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced
Cotton Price Today Update
तेव्हा तेव्हा भारत सरकारने भारत दिल्यानंतर गहू तांदूळ डाळिं पिठ अनुदानित दरामध्ये उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली असून महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे.
हेच केंद्र शासनाने एखाद्यतेलाच्या किमती देखील नियंत्रण साठी पूरक आयात धोरण स्वीकारलेले असल्यामुळे सध्या तेलाच्या किमती देखील नियंत्रित झालेल्या असून भावामध्ये घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. याच कारणामुळे सोयाबीन आणि कापसाचा बाजार भाव देखील खाली आलेला पाहायला मिळतो आहे. ही अशी महत्वपूर्ण काही कारणे आहेत. की ज्याच्यामुळे सोयाबीन आणि कापसाचा बाजूला भाव आपल्याला खाली येताना पाहायला मिळतो आहे.
📣👉 आजचे चालू बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
खाद्यतेलाचे दर कापसाची जोडले गेले असल्यामुळे शेतकऱ्याच्या पांढरे सोन्याला चांगला दर सध्या मिळत नाही असे पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते 2021- 22 मध्ये पांढऱ्या सोन्याला प्रतिक्विंटल चार हजार रुपये दर मिळालेला होता. त्याच वेळेस कापसाचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटल वर पोहोचले गेलेले होते. हे पाहायला मिळाले होते. काही मार्केटमध्ये तर त्यापेक्षा जास्त देखील दर पाहायला मिळालेले होते.
केंद्र सरकारने कापसासाठी सात हजार वीस रुपये हमीभाव जाहीर केला. असून मात्र सध्या कापसाला सहा हजार रुपये ते सात हजार रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारचा दर मिळत आहे. जर असेच बाजार भाव पाहायला मिळत आहेत. तर त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात दिसून येईल. अशा प्रकारची भीती तज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.
आणि या चालू वर्षांमध्ये लोकसभा तसेच राज्यांमधील विधानसभा या दोन्ही निवडणुका तोंडावर असल्यामुळे राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अजून देखील अशी आशा आहे की, राज्य सरकार मार्फत यासाठी काहीतरी हालचाली करण्यात येतील. त्याच धर्तीवर कापसाचे बाजार भाव दहा हजार रुपये पर्यंत वाढू शकतात. असा अंदाज तज्ञांनी देखील वर्तवलेला आहे.