Online land Calculation : आता जमिनीची मोजणी करा आपल्या मोबाईल वरून फक्त पाच मिनिटात

Online land Calculation : नमस्कार मित्रांनो आपण या पोस्टमध्ये आपल्या शेत जमिनीची मोजणी हे एकदम बरोबर आपल्या मोबाईलवर कशा रीतीने करायची आणि फक्त पाच मिनिटांमध्ये आपण जमिनीची मोजणी करू शकतो अशी माहिती आपण ह्या पोस्टमध्ये पाहत आहोत. आणि अशा माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा

image search 1704514512919 Online land Calculation : आता जमिनीची मोजणी करा आपल्या मोबाईल वरून फक्त पाच मिनिटात

काही वर्षांपूर्वी जर शेत जमिनीची मोजणी करायची म्हटलं तर शेतकऱ्याला एखादा अर्ज करावा लागायचा. आणि त्यानंतर तो अर्ज मंजूर झाल्यानंतर सरकारी कर्मचारी येऊन शेतकऱ्यांची जमीन मोजणी यासाठी शेतात यायचे. आणि शेतकऱ्याचा खूप पैसा वायाला जायचा. व त्यासोबत वेळही जायची आणि ही प्रक्रिया अतिशय वेळ खाऊ असल्याने यासाठी खूप वेळ देखील लागत होता. या सर्वांचा विचार करता शासनाने डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांना ऑनलाइन आपल्या शेत चा नकाशा येत आहे.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced

आज आम्ही तुम्हाला अशा एका ॲप विषयी माहिती सांगत आहोत की त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही आपल्या घरी बसून तुमच्याशी जमिनीची नकाशासह मोजणी करू शकता. तो नकाशा एकदम बरोबर असेल आणि त्यामध्ये कोणतीही शंका राहणार नाही. आपले असे जमिनीची मोजणी करण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज देखील तुम्हाला पडणार नाही तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये घरबसल्या आपल्या शेतजमिनीची मोजणी करू शकता.

📣👉शेत जमिनीची मोजणी कशी करायची YouTube Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

📣👉 शेतीची मोजणी करण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रथम प्लेस्टोर ओपन करावे लागेल. प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर आपण सर्च बार मध्ये जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे सर्च करून तुम्हाला एक नंबरला जे ॲप दिसेल. ते ॲप डाऊनलोड करून घ्यायचे आहे जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर डाउनलोड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला खाली दोन पर्याय दिसतील या दोन पर्यायांमधील जो पहिला पर्याय आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

या माध्यमातून आपण सहजरीत्या आपल्या शेत जमिनीची मोजणी करू शकतो. यामध्ये दोन पर्याय आहेत दोन्ही प्रकारे आपण सहजरीत्या आपल्या शेतजमीनीची मोजणी करू शकतो.

📣👉 शेतीची मोजणी फक्त पाच मिनिटात कशी करायची व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360