Tur Market Price Today :- राज्यातील आजचे तूर बाजार भाव जाहीर झालेले असून आपण या लेखाच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे तूर बाजारभाव जाणून घेणार आहोत.
आजचे तूर बाजार भाव–Tur Market Price Today
शेतकरी मित्रांनो सदरील लेखन मध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभाव जाणून घेतलेला आहेत बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या घरामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात वाढ पाहायला मिळालेली आहे. सध्याच्या काळात आवक देखील जोरदार पद्धतीने सुरू झालेली आहेत.
आता सर्वांना मिळणार आयुष्यमान कार्ड, असा करा ऑनलाईन अर्ज ; आयुष्यमान भारत कार्ड | Ayushman Card Online Apply
लातूर येथील बाजार समितीत आज आवक सर्वात मोठ्या प्रमाणात असून दर देखील चांगल्याच प्रमाणात दिसून आले आहेत. तसेच कारंजा येथे सर्वात जास्त दर आपल्याला दिसून आले आहेत. व साधारणता दहा हजारापर्यंत दर पोहोचतांनी दिसलेले आहेत. बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक ही मध्यम ते उच्च स्वरूपाची आहे.
Tur Market Price Today :- शेतकरी मित्रांनो इतर पिकांच्या तुलनेत यंदा तुरीला चांगला दर दिसून येत आहे तरी साधारणतः 12000 पर्यंत दर द्यावा अशी अपेक्षा आहेत यामागचे कारण असे आहे की यंदा राज्यातील दुष्काळी परिस्थिती व नोव्हेंबर महिन्यातील शेवटी झालेल्या अवकाळी पावसाने तूर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहेत.
अशातच सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांना भरभरून दर देऊन त्यांना या संकटातून सामोरे केले जाऊ शकते. इतर पिकांचे दर मंदावलेले पहायला मिळत आहेत. परंतु तुरीचे दर सध्याच्या स्थितीला सरासरी चांगले चपाहायला मिळालेले आहेत. तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आपली तूर विक्री करणे देखील जोरदार पद्धतीने सुरू केले आहेत.