आता सर्वांना मिळणार आयुष्यमान कार्ड, असा करा ऑनलाईन अर्ज ; आयुष्यमान भारत कार्ड | Ayushman Card Online Apply

Ayushman Card Online Apply Marathi : आयुष्यमान भारत कार्ड : आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना ही मुळ दुर्बल असणाऱ्या घटकातील लाभार्थ्यांपुरतीच पूर्वी मर्यादित होती. पण ती आता हळूहळू सर्वांना समाविष्ट करण्यासाठी विस्तारण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे उद्दिष्ट 14 लाखांवरून 31 लाख असे पोहोचलेले आहे. मात्र आतापर्यंत केवळ 9 लाख 84 हजार लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड मिळालेले आहे.

केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत योजनेद्वारे एकूण 5 लाख रुपये उपचार कोणत्याही खर्च शिवाय देण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राबवण्यात येत आहे. तथापि हे दोन महत्त्वपूर्ण योजना एकत्र केलेली आहेत. आणि या दोन्ही योजना साठी एकच आयुष्यमान कार्ड जारी करण्यात आलेले असून याचा अर्थ म्हणजेच की महाराष्ट्रातील सर्व शिधापत्रिकाधारकांना आणि रहिवाशी अशा यांना या आयुष्यमान कर्ज लाभ घेता येत आहे. सध्या या योजनेत अंत्योदय आणि पिवळ्या शिधापत्रिकाधारकांचा समावेश असून परंतु केसरी शिधापत्रिका धारकांना एक कालांतराने हे कार्ड मिळणार आहेत.

आता सर्वांना मिळणार आयुष्यमान कार्ड, असा करा ऑनलाईन अर्ज ; आयुष्यमान भारत कार्ड( Ayushman Card Online Apply )

सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज सुरू ; Solar Pump Yojna Online Apply

आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या एकाच वेळी अंमलबजावणीच्या या लाभार्थ्याला या दोन्हीही योजनेअंतर्गत उपचारांचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 1209 उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि सध्या केवळ 31 टक्के उद्दिष्ट याच्यामार्फत पूर्ण झाले असल्याचे समोर आलेले आहे. ( Ayushman Card Online Apply )

📣👉 आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला जर आता आयुष्यमान कार्ड काढायचे असेल तर, तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे तुम्ही अर्ज करून कार्ड काढू शकता. हे कार्ड करण्यासाठी तुम्हाला प्रथम गुगल वर जाऊन आयुष्यमान ॲप डाऊनलोड करावे लागेल. याबरोबरच तुम्हाला आधार कार्ड फेस आर डी एफ देखील डाउनलोड करावे लागणार आहे. एकदा हे ॲप्स डाऊनलोड केले की तुम्ही आयुष्यमान ॲप मध्ये लाभार्थी लॉगिन हा पर्याय निवडा आणि मोबाईल ओटीपी वापरून तुम्ही लॉगिन करा.

आता सर्वांना मिळणार आयुष्यमान कार्ड, असा करा ऑनलाईन अर्ज ; आयुष्यमान भारत कार्ड( Ayushman Card Online Apply )

राज्यातील सर्व मुलींना मिळणार 01 लाख रु.लेक लाडकी योजना असा करा अर्ज | Lek Ladki Yojna Apply 2023

तुम्ही शोध पर्याय निवडा आणि आधार कार्ड क्रमांक किंवा शिधापत्रिका चा वापर करून लाभार्थ्यांची तुम्ही यादी मिळवा केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कार्ड नोंदणी करता येत आहे. नोंदणी नंतर हे काढले तयार होण्यासाठी मध्ये काही दिवसांचा कालावधी लागतो. हे लक्षात घ्या की अर्जदाराला देखील नोंदणी झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर मेसेज येत आहेत. (Ayushman Card Online Apply)

जर तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे यासाठी अर्ज करत नसाल तर तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. कारण शासनाने ग्रामपंचायत योजनेच्या अंतर्गत आरोग्य मित्र हॉस्पिटलच्या माध्यमातून हे कार्य मानण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून या व्यतिरिक्त तुम्ही जवळच्या सरकार सेवा केंद्रावर देखील अर्ज करून सहजरीत्या आयुष्मान कार्ड काढू शकता आणि मोफत उपचार मिळवू शकता. (Ayushman Card Online Apply)

आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचे एकच कार्ड राहील –

आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रितपणे राबविण्यात येत असून लाभार्थ्यांना उपचाराचा लाभ हा एकत्रित एका कार्डवर मिळणार आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 996 उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही या दोन्ही योजनेच्या माध्यमातून सहजरीत्या उपचार मिळू शकतात. आणि या ची मर्यादा हे पाच लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे.( Ayushman Card Online Apply )

Leave a comment

Close Visit Batmya360