आता सर्वांना मिळणार आयुष्मान कार्ड..! असा करा अर्ज; आयुष्यमान भारत कार्ड (Ayushman Card Online Apply 2024)

Ayushman Card Online Apply 2024 : आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड घरी देखील बनवू शकता आणि ते कसे बनवायचे अशा माहितीही घेऊ शकता अगोदर शहरातील रहिवाशांना वैद्यकीय उपचार घ्यायचे असल्यास जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयामध्ये जावे लागत असेल आर्थिक दृष्ट्या वंचित असूनही गरीब आर्थिक वर्गातील काही व्यक्तींना अजूनही आरोग्य सेवा शाळा दिल्या जात नाहीत किंवा मिळत नाहीत तसेच अशा सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना रांगेत थांबून आयुष्यमान मिळवणे आवश्यक होते.

📣👉 हे पण महत्त्वाचं आहे..! तर ठरलं! 28 फेब्रुवारी ला शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 6000 हजार रुपये जमा होणार ( PM Kisan Yojana 16th Installment )

आणि अशी आयुष्यमान भारत जन आरोग्य कार्ड बनवल्यानंतरच ते उपचारासाठी पात्र ठरतील मात्र आयुष्यमान भारत कार्ड मिळवण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब असणाऱ्या या रांगांच्या समस्येवर लवकरच एक तोडगा निघणार आहे म्हणजेच की व्यक्ती आता सहजपणे आयुष्यमान भारत कार्ड मिळू शकतील आणि त्यांच्या मोबाईल दिवाळीचा वापर करून देखील आयुष्यमान भारत कार्ड मिळवू शकणार आहेत. आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून तुम्ही पाच लाख रुपयांपर्यंतचे कोणतेही उपचार सहजरीत्या फुकट मध्ये करू शकता.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

तर जर तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचा असेल तर फक्त एक मिनिटांमध्ये तुम्ही ते सहजरीत्या डाउनलोड करू शकता तुम्हाला फक्त तुमचा मोबाईलची गरज लागेल.
आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी पुढील पायऱ्यांचा वापर करा.

📣👉आयुष्यमान कार्डचे काढण्यासाठी येथे क्लिक करा

आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्ही आधार कार्डचा वापर करून ते सहजरीत्या बनवू शकता. हे करायचे असल्यास तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे भारतात प्रक्रिया ही सुलभ करण्यासाठी आणि आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

NFSA अंतर्गत, आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी किमान सहा सदस्य असलेली कुटुंब पात्र आहेत आणि सरकारच्या आयुष्यमान योजनेतही त्यांची नोंदणी झालेली असावी त्या कुटुंबांची ओळख पटावी आणि ती माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे अशा व्यक्ती आता आपल्या मोबाईलचा वापर करून स्वतःच्या आयुष्यमान कार्ड बनवू शकतात हे करण्यासाठी तुम्हाला प्रथम आपले प्ले स्टोअर ओपन करून तिथून आयुष्यमान एबीपी नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी डाऊनलोड करून घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही जिल्हा रुग्णालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यांची किंवा जवळच्या कोणाचीही मदत घेऊ शकता.

आयुष्यमान कार्ड कसे काढायचे अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360