नुकसान भरपाई–दुष्काळ अनुदान–कर्जमाफी मिळवण्यासाठी या गोष्टी करणे आवश्यक : Pik anudan 2024

Pik anudan 2024 महाराष्ट्र मध्ये सध्या पिक विमा नुकसान भरपाई त्याचबरोबर दुष्काळ अनुदान मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि अशा मध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी काय कोणत्या कागदपत्रांची गरज पडते आणि काय करावे लागते.  त्याच बरोबर दुष्काळ अनुदान मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असणार आहेत. आणि कोठे अर्ज करायचा आहेत. याबद्दल सर्व माहिती नसते याबद्दल आज आपण पाहणार आहोत. Pik anudan 2024

Pik anudan 2024

Pik anudan 2024 सध्या राज्य शासनाने अनेक जीआर मंजूर केलेले आहेत यामध्ये दुष्काळ नुकसान भरपाई असू देत किंवा पिक विमा नुकसान भरपाई असू दे. अतिवृष्टी मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची ही जीआर सध्या प्रसिद्ध झालेले आहे. आता ही नुकसान भरपाई कशी मिळणार आहे? आणि यामध्ये काय करावे लागणार आहे? आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान भरपाई आणि अनुदान मंजूर झालेले आहेत? हे त्या जिल्ह्यावर अवलंबून असणार आहेत. Pik anudan 2024

40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra taluka )

Pik anudan 2024 ई पिक पाहणी :

ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी पिक पाहणी गरजेचे केलेले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत पाहणी केलेले नसेल तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक पाहणी करून घ्यावयची आहेत.  पिक पाहणी करण्याची शेवटची तारीख अजून पर्यंत जाहीर झालेली नाही. तरी त्यामुळे लवकरात लवकर पिक पाहणी करून नुकसान भरपाई चा फायदा घ्यायचा आहेत.

ई केवायसी :
ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत आपल्या आधार कार्ड ला बँक खाते त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि इतर सर्व कागदपत्राची पूर्तता केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी पूर्ण करून घ्यायचे आहे ही पिक पाहणी त्याचबरोबर आता ई केवायसी नुकसान भरपाईची केवायसी करून घ्यायची आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही जवळच्या कृषी अधिकारी व संबंधित विभागाकडे करू शकतात. व याबद्दलची माहिती करून घेऊ शकतात. Pik anudan 2024

सर्व मंजूर GR :
Pik anudan 2024 आतापर्यंत शासनाने मंजूर केलेले खरीप नुकसान भरपाई अवकाळी नुकसान भरपाई दुष्काळ नुकसान भरपाई त्याचबरोबर दुष्काळी सवलती बद्दलच्या जीआर पुढे दिलेले आहेत.  त्यामध्ये दिलेली सर्व माहिती वाचून घ्यावयाची आहे.  आणि त्या पद्धतीने आपल्या जिल्हयानुसार मंडळ अनुसार आणि दुष्काळी तालुक्यानुसार नुकसान भरपाई व सवलतीची माहिती घ्यावयची आहे. Pik anudan 2024

पिक विमा खरीप हंगाम नुकसान भरपाई जीआर वाचण्यासाठी :

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402161514569219.pdf

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360